Breaking News
Home / कलाकार / शुब्रा हीचा खरा पती पाहून हैराण व्हाल

शुब्रा हीचा खरा पती पाहून हैराण व्हाल

‘आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली आहे. तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांची मुख्य असणारी ही मालिका आहे. या दोघीही खूप चांगल्या अभिनेत्री आहेत आणि बऱ्याच मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. या आग्गबाई सासूबाई मध्ये अभिनेता गिरीश ओक सुद्धा आहेत.

खऱ्या आयुष्यात तुम्हाला खूप कमी किंवा अशी सून दिसणारच नाही जी स्वतःच्या सासूचे लग्न लावून देतेय. या मालिकेमध्ये असंच काहीसं आहे. यामध्ये तेजश्री प्रधान ही तिची सासू म्हणजेच निवेदिता सराफ हिचे लग्न लावून देत आहे. या मालिकेमधली ही सून जरा जास्त शिकलेली किंवा मॉडर्न विचाराची आहे. ही मालिका अल्पावधीतच दर्शकांना पसंतीस आली.

आईचा लाडावलेला मुलगा म्हणजेच बबड्या आणि तेजश्रीचा नवरा या भूमिका साकारणारा अभिनेता आहे आशुतोष पत्की. तुम्हाला आशुतोषला आधीही कुठेतरी पहिल्यासारखे वाटेल. आशुतोषने ‘वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. आशुतोष हा उत्तम अभिनेता आहे. आशुतोष मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वन्स मोअर हा आशुतोषाचा पहिला चित्रपट आहे.

पण याने बऱ्याच मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. या आग्गबाई सासूबाई मालिकेमध्ये आशुतोषणे सोहम ची भूमिका साकारली आहे जो आईचा संस्कारी, लाडावलेला आणि आजोबांनाचाही लाडका आहे. तुम्हालाही कशी वाटते ही तेजश्री प्रधानाच्या नवऱ्याची म्हणजेच सोहमची भूमिका, कंमेंट मध्ये नक्की सांगा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *