मित्रानो आज जग फारच पुढे गेले आहे. आज मानवाने केलेली प्रगती मग ती सर्वच क्षेत्रात असो यामुळे माणूस खूप प्रगतशील झाला आहे. सातासमुद्रापार कोणाशी संपर्क साधायचा असेल ते काही सेकेंडमध्ये शक्य झाले आहेत तसेच फक्त त्याच्याशी संवाद च नव्हे तर त्याला काही सेकेंडमध्ये व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून पाहता देखील येते. माणसाच्या याच प्रगतीमुळे देशाचा विकास तर झालाच आहे.
पण काहीहि असले तरी जश्या प्रकारे नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच मानवाने केलेल्या प्रगतीचे देखील फायदे तोटे असणारच. भारत देखील प्रगत झाला आहे परंतु त्याबरोबर तो आपली संस्कृती विसरत चालला असून तो आताची नवीन मॉडर्न संस्कृती आत्मसाद करताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला एक व्हिडीओ दाखवणार आहे जो पाहून तुम्हाला पण धक्का बसू शकतो.
या व्हिडिओमध्ये शाळेमधील मुलगा मुलगी सर्व लाज सोडून शेजारी बसले आहेत. एकाच बाकावर बसलेले हे जोडपे असेल किंवा मित्र मैत्रीण माहित नाही परंतु लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मुलगी स्वतः मुलाला वाईट गोष्टीकडे ओढत असताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहून तर्क लावू शकता सत्य काय आहे. पण मला हि लाजिरवाणी बाब वाटत आहे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटले ते आम्हाला नक्की कळवा.
पहा व्हिडीओ:
school me kiss ladka ladki pic.twitter.com/yqJ2c5SHts
— manoj upare (@msnchakuliu) November 26, 2021