Home / कलाकार / शार्दूल ने केला गुपचूप साखरपुडा बायको पाहून खुश व्हाल

शार्दूल ने केला गुपचूप साखरपुडा बायको पाहून खुश व्हाल

मागील ३ वर्षांनमध्ये भारताच्या बऱ्याच क्रिकेटर्स ने लग्न केले आहे. यामध्ये अजून एक भर पडली असून आता भारताचा वेगवान गो’लंदाज शार्दुल ठाकूर या खेळाडूने देखील नंबर लावला आहे. शार्दुलने सोमवारी गॉड बातमी देत एक छोटा कार्यक्रम पार पाडला त्यामध्येच साखरपुडा त्याने केला आहे. शार्दुलने त्याची प्रेयसी मिताली परुळेकर हिच्या सोबत साखरपुडा केला आहे.

शार्दुल आणि मिताली यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या वायरल होत आहेत. शार्दुल आणि मिताली खूप महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शेवटी त्यांनी साखरपुडा करत त्यांच्या नात्याला आणखीन घट्ट केल्याचे दिसून येते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी मधल्या हॉलमध्ये शार्दुलचा साखरपुडा पार पडणार होता.

असे असले तरी या कार्यक्रमात फक्त ७५ लोकांनाच आमंत्रित करण्यात येणार असे सांगितले गेले. यात वाढू आणि वर पक्ष्याच्या घरचे आणि मित्रमंडळींचा समावेश होणार होता. याच्या सोबतच असे देखील समोर येत आहे की मिताली आणि शार्दुल पुढील वर्षी होणाऱ्या टीट्वेन्टी विश्वचषकानंतर लग्न करणार आहेत. यांच्या या जोडीचा संसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.