आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात आणि त्यानुसार त्या कार्यक्रमाचा आनंद सुध्दा घेतला जातो. बरेच सार्वजनिक कार्यक्रम असे असतात की, ज्यावेळी डॉल्बी वाजवली जाते आणि अनेक हौशी लोक डॉल्बीवर लागलेल्या गाण्यावर ठेका धरतात. कुठलीही मिरवणूक किंवा वरात असली की अनेक जण तिथे नाचतात. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. ‘तुम तो धोकेबाज हो वादा करके भुल जाते हो‘ या गाण्यावर व्हिडिओमध्ये नाचत आहेत. तुम्ही पाहू शकता की एक महिला आणि पुरुष दोघेही त्यावेळचा आनंद घेत मनसोक्त नाचत आहेत. जो माणूस इथे नाचत आहे त्याला तुम्ही पाहू शकता की जसे वाटेल तसे नाचत आहे.
त्या साडी घातलेल्या महिलेपेक्षा तो माणूसच चांगला नाचत आहे. आजूबाजूला अनेक माणसं जमली आहेत आणि या दोघांचा डान्स पाहून ते यांना पैसेही देत आहेत. अनेकजण मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग सुध्दा घेत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो.
अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. हा व्हिडिओ आय आय टी मुंबई येथील मुलींचा आहे. या मुलींच्या ग्रुपने एक डान्स सादर केला आहे जो पाहून तुम्हाला आज नवीन काहीतरी पाहिले असे वाटेल.
जे इतर डान्सचे व्हिडिओ तुम्ही बघता त्यापेक्षा यामध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे डान्स सादर केला आहे. तुम्ही पाहू शकता की मुलींनी काष्टा साडी घातली आहे आणि मराठी मेकअप केला आहे. त्या पूर्ण गोलात त्या सगळीकडे फिरून नाचत आहेत जेणेकरून सर्वांना तो डान्स दिसावा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्हीही नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
बघा व्हिडीओ: