विद्यार्थ्याने मॅडम सोबत डान्स करून घेतली मजा

कसे आहात मित्रांनो?? मजेत ना!!! नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसायला येईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. आजवर आपण फक्त मुलीचा किंवा मुलाचा डान्स पाहिला आहे. इथे तुम्हाला मुलीच्या भूमिकेत असलेल्या मुलाचा डान्स पाहायला मिळणार आहे.

या मुलीच्या वेशात असणाऱ्या मुलाचे नाव भावेश शिंपी आहे. शांताबाई या प्रसिध्द मराठी गाण्यावर भावेश याने ठेका धरला आहे. त्याने पिवळ्या रंगाची साडी नेसून शांताबाई हे पात्र दाखवले आहे. तुम्ही हा डान्स बघाल तर तुम्हाला वाटणार ही नाही की हा एक मुलगा नाचत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा गाण्याच्या बोलाला साजेसे आहेत. ज्यावेळी त्याची स्टेजवर एन्ट्री होते तेव्हाच पुढे डान्स पाहताना खूप मजा येणार आहे असे वाटते आणि ते खरे सुध्दा आहे. तो स्टेजखाली उतरून प्रेक्षकांमध्ये जाऊन सुध्दा नाचत आहे.

तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ बघताना मजा आली असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल. यामध्ये आदेश बांदेकर बऱ्याच ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम घेत असे आणि यामध्ये अनेक महिला सहभाग घेत होत्या.

असाच एक कार्यक्रम आहे ज्याचे नाव आहे ‘खेळ पैठणीचा‘. हा ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम क्रांती मलेगावकर हे होस्ट करतात. क्रांती यांनी आजवर अनेक ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांचा समावेश आहे. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. क्रांती हे एक उत्तम गायक आहेत आणि त्याबरोबरच ते कॉमेडी सुध्दा खूप छान करतात.

इथे आज खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्ही क्रांती यांच्याबरोबर तिघींना स्टेजवर पाहू शकता. क्रांती हे गाणे म्हणत आहेत आणि या तिघी त्यावर नाचत आहेत. ‘कैरी पाडाची‘ या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. त्यांचा आवाजही तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *