वाघीण जिंकली संविधानाचा विजय शेवटी भोगा निघाला

घराबाहेरील मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी करा अशी विंनती करण्याऱ्या करिष्मा भोसले या युवतीला आमदार अबू आझमी यांनी सल्ला दिला कि भोंग्याच्या आवाजाचा त्रा स होत असेल तर घर सोडून जा. मानखुर्द भागात राहणाऱ्या करिष्मा भोसले या तरु णीने घराबाहेरील मशिदीच्या भों ग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली.

त्यानंतर तिचा व्हि डीओ वेगाने वा य रल झाला होता ज्यामध्ये ती एकटी भांड ताना दिसत होती. अनेकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला आणि तिला प्रोत्सा हित केले. दिवसातून पाच वेळा वाजणाऱ्या या भोंग्याचा आम्हाला त्रा स होतो, त्यावर होणारी ‘अ जान’ आम्हाला समजत देखील नाही, मग आमच्या घराबाहेर हा भोंगा का वाजवला जातो, असा प्रश्न तिने विचारला.

यावर मुसल मानानी तिला मशीद तु झ्या बा पाची आहे का, असे धम कवले होते. मात्र आता संविधानाचा विजय झाला असे तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहे. होय करिष्मा भोसले हिने हक्क मिळवून दाखवला आहे आणि तिकडून अनधिकृत असलेला भोंगा हटवला गेला आहे. करिश्माने पोस्ट करत सांगितले आहे कि बाबासाहेबांच्या संवि धानाचा विजय झाला असून माझा हक्क मिळाला आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *