Home / कलाकार / वहिनीने केले दिराचे थाटामाटात स्वागत

वहिनीने केले दिराचे थाटामाटात स्वागत

लग्न म्हणजे प्रत्येक घरातला अतिशय महत्त्वपूर्ण आणि डान्स प्रियांसाठीचा आवडीचा विषय असतो. माता त्या लग्नामध्ये हि खूप प्रकार आले आहेत. जसे कि नवऱ्याचे स्वागत नाचत नाचत करणे, नवरी हि नाचत स्टेज वरती प्रवेश करणार किंवा दोघांचे स्वागत मस्त नवऱ्याची वाहिनी भरणार असे वेगवेगळे प्रकार नवीन आलेले आपलयाला दिसून येत आहे.

अशाच प्रकारचा एक विडिओ किंवा वायरल झालेला वेदेव एकदम वायरल झालेला दिसून येत आहे.ह्या विडिओ मधिल लग्नामध्ये ह्या नवऱ्याची वाहिनी त्याचे एकदम थाटामाटाने स्वागत करताना दिसत आहे किंवा एकदम जंगी स्वागत करताना दिसून येत आहे. तुमच्या मनात असा प्रश्न पडेल कि जंघी म्हणजे अशा कसल्या प्रकारातच स्वागत करत आहे.

तर या विडिओ मढी हि नवर्याची वाहिनी काष्टा साडी,मोत्याची नथ,आणि महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन कार दिसत आहे ते म्हणजे तिने घातलेला काळा गॉगल हि त्यांची मनोरंजन करणारी गोष्ट आहे. हे सरव घालून ती नवर्याचे स्टेज वर जाताना नाचत नाचत एकदम आनंदामध्ये स्वागत करताना दिसून येत आहे. हे सर्व होताना ह्या नवर्यायच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद दिसून येत आहे.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.