Home / कलाकार / वर्गात शाळेच्या कपड्यावरती मुलींची डान्स प्रॅक्टिस

वर्गात शाळेच्या कपड्यावरती मुलींची डान्स प्रॅक्टिस

आपल्या महाराष्ट्रामधे अनेक शाळा कॉलेज आहेत. याच शाळा कॉलेज मध्ये अनेक कार्यक्रम किंवा अनेक प्रकारचे समारंभ होत असतात. जसे कि मुलं मुलीचे डान्स ज्याला आपण गॅदरिंग किंवा स्नेह संमेलन असे संबोधतो किंवा शाळेतील मुलं मुलींचा सॅन समारंभ असतो त्याला हि आपण नेताना कोंटारीमनोरंजन करणारा कार्यक्रम साजरा करत असतो.

सांगायला गेले तर दंश आपण ठेवत असतो किंवा मुलं मुळीं मध्ये जशी कला आहे त्या त्या काळे नुसार आपण कार्यक्रम ठेवत असतो. जर कोणत्या मुलांमध्ये गाण्याची कला असेल तर ट्युआ मुलांना गाण्याची प्रॅक्टिस करण्यास लावणे किंवा जर डान्स कोणाला येत असेल तर त्याला डान्स ची प्रॅक्टिस करायला लावणे. ती प्रॅक्टिस शिक्षक त्यांच्या कडून करून घेतात.

अशाच प्रकारचा विडिओ आपल्या सामोर वायरल झालेलं दिसुन येत आहे.याविदेओ मधील मुली आपल्या डान्स ची प्रॅक्टिस आपल्याच शाळे मध्ये किंवा आपल्याच कॉलेज मध्ये करताना दिसून येत आहे.त्यात त्यांनी शाळेचा ड्रेस घातल्यामुळे त्यांचा होण्यासाठी आकर्षित होताना दिसुन येत आहे. या वरूनच तुम्ही कल्पना करू शकता कि या कार्यक्रम पूर्वी किती तयारी करावी लागते.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.