Home / कलाकार / वरातीत नाचणाऱ्या महिलांनी तर कमालच केली

वरातीत नाचणाऱ्या महिलांनी तर कमालच केली

आपण आपल्या भारतामध्ये अनेक ठिकसांचे लग्न पाहतो म्हणजे शहरातील गावातील किंवा खेड्यातील कंगन पाहात असतो प्रत्येक गावातील किंवा शहरातील लग्न आपण पहिले तर वेगवेगळ्या पद्धतीचे होत असतात. जर आपण शहराकडे वळलो तर तिकडचे हळदी हळदी पासून नवर्याच्या नवरीच्या परतवानी पर्यंत त्या शारामध्ये धमालच असते सर्व लोक मस्ती करत असतात.

पण गाव कडील लोक हि काही यांच्या तुलनीत कमी नसतात गाव खेड्यातील लोक देखील खूप हवशी असतात. ते लोक जरा वेगळं डोकं लावतात सांगायला गेलं तर त्या लग्नामध्ये काही लावणी करणाऱ्या महिला नाचण्यासाठी आणणे असे काही हटके काम करत असतात. या विडिओ मध्ये हि अस्साच काहीसा प्रकार दाखवण्यात आलेला आहे.

या विडिओ मध्ये एक गावातील लग्नातील वराती मध्ये या नवर्याच्या सॅम स्टेज वरती काही नावानी करणाऱ्या महिला नाचण्यास आणलेल्या दिसून येत आहेत. हा प्रकार महिरास तालुक्याअंघासददलेला दिसून येत आहे. पण हि कल्पना फक्तर गावातील लोकांनाच येऊ शकते. असीच बरेच प्रकार गावाकडील भागातील लोक करत असतात. लोकांचे मनोरंजन करत असतात.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.