Home / कलाकार / लग्नानंतर खेळामध्ये बायकोच्या अंगावर ओतले गरम गरम पाणी आणि नंतर

लग्नानंतर खेळामध्ये बायकोच्या अंगावर ओतले गरम गरम पाणी आणि नंतर

आपल्याकडे लग्नामध्ये खूप मजा असते असं म्हणायला हरकत नाही. लग्न म्हटले कि दोन चार महिन्या अगोदर पासून काही लोक तयारीला लागतात. लग्नाचा हॉल, जेवणासाठी काय ठेवायचे किती खर्च येईल आचारी ठरवणे, भटजी ठरवणे, लग्नात वराड आणण्या नेण्याची व्यवस्था असे कितीतरी प्रश्न लग्नाच्या वेळी पडतात. हे प्रश्न साधे नाहीत खूप विचार करून सर्व ठरवायचे असते.

नाचण्यासाठी बेंजो देखील ठरवावा लागतो. आता अनेक ठिकाणी हॉल वर पॅकेज दिले जाते त्यामध्ये काहीच आणायची गरज लागत नाही सर्व काही पैसे देऊन हॉलवाले म्हणजेच कार्यालयवाले करून देतात. लग्नात अनेक मुली डान्स बसवतात त्यासाठी देखील खूप मेहनत घ्यावी लागते. हे झाले लग्नाचे मात्र लग्नानंतर देखील अनेक कार्यक्रम आपल्याकडे असतात.

लग्न झाल्यावर खेळ खेळले जात असतात. दुसऱ्या दिवशी अंघोळ घातली जाते. नवरा नवरीच्या अंगावर पाणी टाकतो तर नवरी नवर्याच्या. आजचा असाच व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या लग्नाची किंवा इतरांच्या लग्नातील आठवण येईल. नवरी च्या अंगावर नवरा गरम पाणी टाकत आहे. पाणी जास्त गरम किंवा जास्त थंड आहे म्हणून ती नको नको म्हणताना दिसते.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.