आपल्याकडे अनेक सण तसेच कार्यक्रम साजरे केले जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी डॉल्बीवर गाणी सुद्धा वाजवली जातात आणि अनेकजण त्या गाण्यांच्या तालावर नाचून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. नेहमीप्रमाणे असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी आज इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटेल. हा व्हिडिओ एका समारंभातील आहे जिथे डॉल्बीवर गाणी वाजवली जात होती.
एका तरुण व्यक्तीलाही असा डान्स करता येणार नाही जसा या व्हिडिओमध्ये ही वय झालेली आजीबाई करत आहे. तरुण मुलं सुद्धा तिचा डान्स आणि तिची ती डान्स करण्याची इच्छा पाहून प्रेरित होतील. ही म्हातारी आजी मनसोक्त नाचत आहे आणि त्या क्षणाचा आनंद घेत आहे. तिला तिच्या वयाची अजिबात फिकीर नाही. तुम्ही जर व्हिडिओत पाहाल तर त्या आजीचे असेही नाही की ती एका जागेवर उभा राहून नाचत आहे. तिने नाचताना तिथला बराचसा जागेवर इकडे तिकडे करत नाचली आहे.
या वयातील तिची ही शक्ती आणि डान्स करण्याची इच्छा खरंच कौतुकास्पद आहे. तुम्हालाही या आजीबाईचा डान्स कसा वाटला आणि पाहून तुम्हालाही मजा आली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि बरेचजण त्याची जोपासना सुद्धा करतात. आवडीच्या पुढे वयाची काही किंमत नाही. आपल्याला जे पाहिजे ते करण्यात खूप आनंद मिळतो आणि त्यातूनच जगण्याची इच्छा आणि उत्साह सुद्धा मिळतो. आज असाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप प्रसन्न होईल.
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावरील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तुम्हाला आजीबाई नाचताना दिसतील. त्या एवढ्या सुंदर नाचत आहेत की तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा असे वाटेल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत. एवढे वय झाले असूनही त्या तरुणाईला मागे टाकत असं नाचत आहेत.
कोणाला वाटणारही नाही की त्यांचे वय ६२ वर्षे आहे. त्यांचा डान्स अगदी उत्साहित आणि मन प्रसन्न करण्यासारखा आहे. दिसायलाही आजीबाई खूप सुंदर दिसत आहे. मेकअपही छान केला आहे. थोडक्यात या व्हिडिओमध्ये त्यांचे सादरीकरण खूप चांगले आहे. वयाची गोष्ट लक्षात न घेता त्यांनी हा डान्स केला आणि स्वतःची आवड जगासमोर आणली. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून कसे वाटले? सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ: