Home / कलाकार / लग्नाच्या खेळामध्ये वहिनीने घेतली नवऱ्याची मजा

लग्नाच्या खेळामध्ये वहिनीने घेतली नवऱ्याची मजा

लग्न म्हटलं कि गोंधळ गडबड असणार. लग्नासाठी लोक दोन तीन महिन्या अगोदर तयारीला लागलेले असतात. सर्व चोख तयारी केली तरी काही न काही तरी लग्नाच्या दिवशी राहून जात. मुली नाचण्याची प्रॅक्टिस देखील महिनाभर आजकाल करतात. मुलींना देखील नाचून मजा करायची असते म्हणून त्या हौसेने डान्स बसवतात. नवरा नवरीला नाचत मांडवात नेतात.

अनेक पाहुणेमंडळी लग्नाला ५ ते ८ दिवस मुक्कामाला घरी येतात. त्यावेळी तर सर्व घरात आनंदी वातावरण असते. सगळे एकत्र खेळतात जेवण बनवतात. मजा मस्ती देखील करीत असतात. मामाची, काकाची, आत्याची मुले सर्व एकत्र खेळतात भांडतात पुन्हा एकत्र येतात लहान असल्यामुळे त्यांना काही काळात नाही. ते दिवस खूप आनंदाचे अंडी सुखाचे असतात.

आपल्या महाराष्ट्रात अनेक खेळ लग्नानंतर देखील नवरा नवरी सोबत खेळले जातात. परातीमध्ये लाल पाणी करून त्यात सुपारी किंवा पैसे टाकले जातात आणि नवरा नवरीला ते शोधायचे असते. नवरा तोंडात पाणी घेऊन नवरीच्या अंगावर टाकतो नंतर नवरी देखील टाकते. आजचा व्हिडीओ देखील असाच खेळाचा आहे. आजच्या व्हिडीओ मध्ये वाहिनीने नवऱ्या नवरीची कशी मजा केली ते पहा.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.