राखी बांधल्यावर दोन्ही भावांनी बहिणी सो बत केले हे का म

मित्रानो रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाचं नातं हे पवित्र नातं म्हणून ओळखलं जात. मात्र याच दिवशी एक वि चित्र घटना घडली आहे. अहमदाबाद, गुजरातची मीरा साधू आता या जगात राहिलेली नाही. मीरा साधूने मोहम्मद सजीजुल आणि मोहम्मद रोजौली यांना आपला भाऊ मानले होते.

तिने धर्मनिरपेक्षतेला सावली दिली आणि मीराला या जगातून रक्षाबंधन उत्सवा दिवशीच जावे लागले. रक्षाबंधन ला मीराने मोहम्मद साजीजुल आणि मोहम्मद रोजोअली यांना बोलवले होते. या दोघांनी मीराला फोनवर विचारले होते कि मीराचा पती रामस्वरूप घरी आहे का तेव्हा ती म्हणाली तो कामावर गेलेला आहे. दोघेही राखी बांधण्याच्या नावाखाली मिराच्या घरी पोहचले.

दोघांनी मिराकडून राखी बांधून घेतली आणि नंतर चहा समोसा झाला. त्यानंतर मीरा देव्हाऱ्याजवळ पूजा करायला बसली. मोहम्मद साजीजुल आणि मोहम्मद रोजोअली यांनी चा कू काढला आणि तिथेच तिला मा रून टाकले. त्यानंतर दोघांनि घरातलं सोन आणि पैसे लु टले. आपलं काम करून दोघेही तिथून फरार झाले.

हि घटना अहमदाबाद मधल्या वस्त्राल या ठिकाणातली आहे. मीरा साधू ला मोहम्मद साजीजुल आणि मोहम्मद रोजोअली मध्ये भाऊ दिसले होते. त्या दोघांनी तिच्यासोबत चांगल्या गोष्टी केल्या होत्या आणि संधी मिळताच आपला डाव साधला. तिला मा रून तिचे पैसे आणि सोन लु टलं. पोलिसांनी पंच नामा करून दोघांना अटक केली आहे. पण आता मीरा या जगात नाही. त्यामुळे कधीच कोणावर विश्वास ठेऊ नका. तरुण मुलींना फस वून असे खूप प्र कार घडतात पण ते समोर येत नाहीत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *