डोहाळजेवण हे बऱ्याच ठिकाणी मोठा कार्यक्रम करून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे लग्नकार्यात किंवा हळदीच्या वेळी डान्स केला जातो त्याप्रमाणेच आता डोहाळ जेवणात सुध्दा डान्स केला जातो. आज जो व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तोही एका डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचा आहे. घरात एक नवीन पाहुणा येणार त्यामुळे घरातील सर्वचजण खूप आनंदित असतात.
येणाऱ्या पाहुण्याच्या तयारीत वेळ कसा निघून जातो हे समजतही नाही. व्हिडिओतही तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकजणांना पाहू शकता. इथे दोन मुली नाचत आहेत आणि दोघींचाही हा डान्स खूप सुंदर आहे. दोघींनीही सारख्या रंगाचे म्हणजेच काल्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स तसेच चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा खूप सुंदर आहेत. शेवटी त्या दोघीही जमलेल्या सर्वांना डान्स करण्यासाठी बोलवतात आणि बाकीचेही येऊन जसे जमेल तसे नाचून आनंद घेत आहेत.
शेवटी आपल्याला किती आनंद मिळतो हेही खूप महत्त्वाचे असते. जिचे डोहाळजेवण आहे तिलाही खूप आनंद झाला आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आयुष्यात प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडत असते आणि माणूस त्यातूनच शिकत पुढे जात असतो. अडचणी कितीही असल्या तरी त्यात आनंद शोधतो. आजही असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे आपल्या माणसांचे प्रेम पाहून मन भरून येईल. हा व्हिडिओ डोहाळजेवण या कार्यक्रमाचा आहे.
एक नवीन जीव घरात जन्माला येणार त्यामुळे त्याच्या कौतुकासाठी हा सोहळा असतो. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की, या कार्यक्रामानिमित्त इथे अनेक पाहुणे जमले आहेत आणि सगळेजण नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यात व्यस्त आहे. यावेळी बऱ्याच जणांनी डान्स सुध्दा केला आहे. सुरुवातीला तुम्ही बघाल तर व्हिडिओची सुरुवात ही जीचे डोहाळजेवण आहे तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या डान्सपासून झाली आहे.
नंतर गाण्याच्या बोलानुसार आजीआजोबा तसेच इतरही नातेवाईक येऊन गाण्याला शोभेल असा डान्स करत आहेत. अनेक वेगळी वेगळी गाणी यात समाविष्ट केली आहेत. नंतर एक पुरुष ज्याने गरोदर असल्याचे नाटक केले आहे आणि तिच्याबरोबर दोन बायकाही आहेत. जिच्यासाठी हा कार्यक्रम आहे तिला ते सर्व पाहून डोळ्यात पाणी येते. खूप छान असा हा व्हिडिओ आहे, तुम्हीही नक्की पाहा.
बघा व्हिडीओ: