लॉकडाऊन मध्ये अनेक जणांनी घर बसल्या बऱ्याच कला शिकल्या आहेत तर काहींनी त्यांच्यात काय काय कौशल्य आहेत त्याचा वापर करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला चालु केले. त्यामध्ये अनेकांना नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यात यश आलेही. आपण जेव्हा सोशल मीडिया चालु करतो तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी पाहावे असे वाटते आणि यामध्ये आपला बराच वेळ जातो. त्यामुळे नेहमीसारखाच तुमच्यासाठी आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा.
व्हिडिओमध्ये तुम्हाला तिघीजणी नाचताना दिसतील. गुलाबाची कळी कशी हळदीने माखली आणि बैंड बाजा वरात या दोन मिक्स गाण्यावर या व्हिडिओमध्ये डान्स केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिघींनी सुध्दा साडी घातली आहे आणि डान्स करत आहेत. बघायला गेलं तर बऱ्याच जणांना साडीवर डान्स करणे अवघड जाते परंतु या तिघीही साडीवर खूप छान नाचत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा खूप चांगले आहेत. कमी जागा असूनही त्यामध्ये तिघींनी डान्स केला. या तिघिंचा डान्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
भारतात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. या अशा प्रयत्नांमुळे आपल्याला अनेक ठिकाणची विविधता पाहायला मिळते. तसेच त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन आपणही असेच नवीन काहीतरी करण्याचा विचार करू लागतो. लग्नकार्यात तसेच कुठे मिरवणूक असेल किंवा असच मज्जा म्हणूनही डान्स केला जातो आणि असे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील.
आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप छान वाटेल. या व्हिडिओ मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी डान्स करत आहेत. दोघेही लहानच आहेत परंतु खूप सुंदर नाचत आहेत. या व्हिडिओ मध्ये मुलगी खूप छान नाचत आहे. ती दिसायला सुध्दा खूप छान आहे आणि हा डान्स करताना तिने लेहेंगा घातला आहे. त्या लेहेंगाचा कलर तिच्यावर शोभून दिसत आहे. हा डान्स एका डोहाळजेवण कार्यक्रानिमित्त केला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.
बघा व्हिडीओ:
https://www.youtube.com/watch?v=wKDJH3O0lFM