Home / कलाकार / या मराठी मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

या मराठी मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आपल्या देशात टॅलेंटची काही कमी नाही. प्रत्येकजण आपण वेगळे काय करू शकतो याकडे बघत असतो. सध्या लॉकडाउनमुळेही बरेचजण घर बसल्या अनेक उद्योग करत आहेत, काहीजण नवीन गोष्टी, नवीन कला जसे की गायन किंवा डान्स शिकत आहेत. बऱ्याच जणांनी तर घरी बसल्या बसल्या युट्युबवर व्हिडिओ टाकायचे चालू केले आहे आणि आपण पैसे कसे कमवू शकतो हे बघत आहेत.

असाच एक करमणुकीचा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला परत परत पाहावा असे वाटेल. ही मुलगी अतिशय उत्तम पद्धतीने डान्स करत आहे. तुम्ही जर तिचा हा डान्स पाहिला तर तुम्हालाही समजेल की ती किती चांगल्या प्रकारे चेहऱ्यावरती हावभाव पण दाखवते.

‘वेसवाची पारू’ या गाण्यावर ती डान्स करत आहे. तिचा हा डान्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ परत परत पाहिला आहे. तिचे ते हावभाव पाहून असे वाटते की, ती एक चांगली अभिनेत्री सुद्धा होऊ शकते. या मुलीचे नाव प्रियांका आहे आणि ती या निळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या डान्स स्टेप्स सुद्धा खूप छान आहेत. तुम्हीही तिचा डान्स नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा त्यामुळे आम्हाला नवीन काही तुमच्यासाठी आणण्याची स्पुर्ती येते.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.