या आयपीएस तरुणींपुढे फिक्या पडतात मोठ्या मोठ्या अभिनेत्र्या

आपल्या भारत देशात असे अनेक आईएएस-आईपीएस ऑफिसर आहेत जे आपल्या कामासोबत आपल्या सौंदर्यामुळे आणि राहणीमानामुळे चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अश्या महिला आईपीएस ऑफिसर विषयी सांगणार आहोत जी स्वतःच्या खूप मेहनतीने तिथपर्यंत पोहचली आहे. आम्ही ज्या आईपीएस ऑफिसर ची माहिती सांगणार आहोत तिचे नाव डॉक्टर नवजोत सिम्मी हे आहे. नवज्योत ने सिविल सर्विसेज ची परीक्षा दिली होती तेव्हा तिच्या कुटुंबातील सगळे खूप खुश झाले होते. नवज्योत ने खूप मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले. आपल्या कार्यशैली व्यतिरिक्त आपल्या सुंदरतेमुळे देखील नवज्योत सोशल मीडियावर फेमस आहे. नवज्योत सोहळा मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि ती आपले फोटो शेअर करत असते. तिचे चाहते देखील फोटो लाईक कमेंट शेअर करून तिला पसंती दर्शवतात. नवजोत सिम्मी बिहार कैडर मधल्या वर्ष २०१७ बॅच ची आईपीएस ऑफिसर आहे. नवज्योत हि मूळची पंजाब मधील आहे मात्र सध्या ती पटना येथे तैनात आहे.महिला आईपीएस ऑफिसर नवजोत सिम्मी ने या वर्षी वेलेन्टाइन डे ला कोलकाता येथे तैनात असलेल्या आईएएस ऑफिसर तुषार सिंग याच्यासोबत लग्न केले. दोघेही पंजाबमध्येच राहणारे आहेत एकदा भारत कडे प्रवास करताना दोघांची भेट झाली होती. त्यानंतर यांची मैत्री झाली आणि ती वाढत गेली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नवज्योत चे फोटो पाहून तुम्ही देखील तिचे चाहते झाला असाल. असे अनेक तरुण तरुणी आहेत जे आपल्या कामासोबत दिसायला देखील इतके सुंदर आणि आकर्षक आहेत कि अभिनेते देखील फिके पडतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *