मुलीला हे कारण सांगून तरुणाने फसवले, केले तिचे लैं गिक

बी टेक केल्यानंतर अमेरीकेत सायंटिस्ट म्हणून नोकरी केल्याचे सांगून एका ठगानं अमरावती शहरातील एका तरुणीचं लैं गिक शो षण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भामट्यानं पीडित तरु णीची आर्थिक फसवणूक देखील केलाचं उघडकीस आलं आहे. ही घटना शहरातील गाडगे नगर हद्दीत घडली आहे.

पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ (रा. संतोषनगर, हैदराबाद, राज्य तेलगंणा) याच्याविरुध्द लैं गिक शोषणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ यानं ‘जीवनसाथी’ या विवाह नोंदणी वेबसाईटवर तरुणीशी संपर्क साधला.

हैदराबाद येथील शेख शुभान याने अविवाहित असल्याचं सांगून पीडि तेला विवाहाचा प्रस्ताव दिला होता. आपण बी टेक केल्यानंतर सायंटिस्ट म्हणून अमेरीकेला नोकरी केली आहे. त्यामुळे तरुणीने शेख शुभानची सगळी माहिती तपासून लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर २ महिन्यातच सुभानचा मोबाईल हाती लागला असता त्याचे अनेक तरुणीसोबत आ क्षे पार्ह फोटो दिसले.

यामुळे तरुणी अमरावतीला निघून आली. तिनं आरोपीच्या विरोधात गाडगे नगर पोलिसांत त क्रार दाखल केली. आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याने यापूर्वी हैद्राबाद, बंगळुरू, तामिळनाडू, अलिगढ, कोलकाता येथील ७ तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

शेख सुभान याच्याविरुद्ध हैदराबाद येथे ब ला त्का र व ७ मोबाईल चिटिंगचे गु न्हे दाखल आहेत. अमरावतीतील गाडगे नगर पोलिसांनी अ टक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *