‘भांडण’ हे काय आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीसाठी नवीन गोष्ट नाही. आपल्यापैकी अनेक जणांनी आजपर्यंत निदान एकदातरी भांडण हे केलेच असेल मग ते भांडण फक्त घरापूरते मर्यादित असतील किंवा बाहेरच्या व्यक्तींबरोबर केलेले असेल. पाण्यासाठी आणि जागेसाठी केलेली भांडण ही महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहेत, हो की नाही?
मराठी माणूस हा भांडायला कधीच कुठे कमी पडत नाही. हाहा!! तुम्ही असे अनेकदा अनुभवले असेल की, भांडताना तर आपण खूप घाबरलेलो असतो परंतु ज्यावेळी भांडण होऊन काही काळ निघून जातो तेव्हा आपण त्या भांडणात त्यावेळी कोणी काय केले हे आठवून पोट भरून हसू लागतो. तुमचेही कधी असे झाले का?
इथे तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला पोट दुःखेपर्यंत हसू येईल. बायकांची भांडण ही बऱ्याच जणांनी पाहिली असतील. गावातील बायका या तोडफोड करतात किंवा एकमेकींचे केस सुद्धा भांडताना ओढतात. या व्हिडिओतील बायका या मॉडर्न आहेत तरीही त्यांची भांडण करण्याची पद्धत ही खूपच गावठी आहे.
यामध्ये ज्या दोघीजणी भांडत आहेत त्या अक्षरशः एकमेकींचे कपडे ओढत आहेत तसेच ढकलत सुद्धा आहेत. कपडे ओढल्याने त्यांचे आतले कपडे सुद्धा दिसत आहेत. ढकलल्यामुळे त्या जमिनीवर पडून सुद्धा भांडत आहेत. त्यांच्याकडे पाहिले तर त्या असे भांडण करतील असे कोणालाही वाटणार नाही. त्यांबरोबर आलेले त्यांचे सहकारी मित्रमैत्रिणी सुद्धा सुशिक्षित वाटतात. हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचे याने मनोरंजन झाले का? हे सांगायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: