प्रेम हे आंधळे असते हे वाक्य सगळ्यांना माहीतच असेल. प्रे मासाठी व याची मर्यादा नसते. याचंच एक उदाहरण म्हणजे झारखंडच्या गढ़वा जिल्हा, जिकडे एका म्हाताऱ्या माणसाला त्याच्या ईवाईन वर प्रे म झाले आणि त्याने ४० वर्षानंतर तीन तलाक केलं. गढवा जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यात त्या पत्नीने न्याय मागितला आहे.
हा विषय वेगळा आहे कारण ज्या देशात तीन तलाक करणं गु न्हा आहे त्याच देशात ही गोष्ट घडली आहे. ही गोष्ट मेराल पोलीस ठाण्याच्या टिकुलडिहा या गावची आहे, जिथे एका ५५ वर्षांच्या अब्दुल शेख साहने त्याच्याच मधल्या मुलाच्या सासुबरोबर प्रे म केले. या गोष्टीला अब्दूलच्या पत्नीने वि रोध केल्यावर अब्दुलने तलाक…तलाक…तलाक…अस बोलला.
या गोष्टीमुळे घरात खूप गोंधळ उडाला. अब्दुलने पत्नीबरोबरच त्याच्या पूर्ण कुटुंबाला घराबाहेर काढले आणि घरातले सगळे दागिने त्याच्या प्रे मीकेला दिले. त्या महिलेने पोलिसमध्ये त क्रा र नोंदवली आहे. त्याची मुलेही या गोष्टीवरून वाद घालत आहेत की तुम्ही आमच्या बरोबर अस कस करू शकता.
ज्यावेळी पोलीस आ रोपी बरोबर चौकशी करत होते त्यावेळी त्या गोष्टीस नकार दिला आणि सांगितले की असे काहीच नाहीये. पोलीस अजूनही त्या गोष्टीचा त पा स करत आहे. परंतु आजचे हे प्रे म नियमाच्या वि रुद्ध आहे.