मुरळीचा सुपंर हीट नाच हार बनुनी तुज्या गळ्यात पडाव

आपल्याकडे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि बरेच नातेवाईक सुद्धा त्यावेळी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. सध्या लग्नात अनेक धमालमस्ती केली जाते. काही ठिकाणी नवरा किंवा नवरी हे एकमेकांसाठी डान्स करतात तर काही ठिकाणी नवरानवरीचे मित्रमंडळी त्यांना चित्रविचित्र भेटवस्तू देऊन सगळ्यांना हसू आणतात.

आजही इथे तुमच्यासाठी असाच एक तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ लग्नातील आहे. तुम्ही जर पाहिले तर नवरा आणि नवरी दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांची जोडी ही एकमेकांना अगदी साजेशी आहे. नवरा हा त्याच्या मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत नाचत आहे. तर मुलगीही तिच्या मैत्रिणी तसेच नातेवाईकांसोबत नाचत आहे. तुम्ही बऱ्याच चित्रपटात असे पाहिले असेलच. अगदी चित्रपटाची आठवण होईल असे दृश्य त्यांनी तिने बनवले आहे.

मुले ही स्वतः गाणी म्हणून सुद्धा नाचत आहे जे की तुम्हाला इतर व्हिडिओपासून वेगळे वाटेल. सगळ्यांमध्ये खूप जोश आहे आणि त्या लग्नाचा संपूर्ण आनंद घेत आहेत. शेवटी जर तुम्ही पाहिले तर स्टेजवर जाऊन सुद्धा नवरानवरी नाचत आहेत आणि नंतर आनंदाने एकमेकांना हार घालत आहेत. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा.

आजपर्यंत तुम्ही लग्नामध्ये केलेल्या डान्सचे अनेक विडिओ पाहिले असतील परंतु आज जो विडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हाला सुद्धा असे वाटेल कि मलाही असा जीवापाड प्रेम करणारा भाऊ पाहिजे. लग्नामध्ये नवऱ्याने किंवा नवरीने एकमेकांसाठी केलेले डान्स तुम्ही पाहिले असतील परंतु आजच्या व्हिडिओसारखा डान्स तुम्ही याआधी नसेल पाहिला. व्हिडिओला अगदी साजेसे असे गाणे पण दिले आहे :’तारो का चमकता गेहना हो’.

तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कि नवरीबरोबर तिचे बहीण भाऊ पहिल्यांदा खूप आनंदाने नाचत असतात परंतु त्यांचे मन नंतर खूप भरून येते आणि त्यातील एक बहीण खूप रडू लागते. नवरीला सुद्धा तुम्ही रडताना पाहू शकता तरीही पांढरा शर्ट घातलेला भाऊ हा तिच्याबरोबर नाचत असतो. त्यालाही खूप रडू येत असेल तरीही तो चेहऱ्यावर हसू ठेवून आहे कारण बहिणीला अजून रडू येऊ नये. खरंच या सर्वांमध्ये एकमेकांबद्दल खूप आपुलकी आणि जीवापाड प्रेम आहे आणि ते दिसूनही येत आहे. तुम्हालाही हा विडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *