मराठमोळ्या पोराने अमेरिकेची पोरगी पटवून केले लग्न

महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतात पुण्याचे नाव शिक्षणासाठी पुढे आहे. पुण्यातील महाविद्यालये शिक्षणासाठी खूप चांगली आहेत. महाराष्ट्र्राचे आणि बाहेरचे लोक देखील पुण्यात शिकायला येतात. शिक्षणाचे महत्व आता सर्वाना कळले आहे. पुण्यात आयटी कंपन्या खूप जास्त आहेत आणि भारताबाहेरचा देखील कारभार पुण्यात केला जातो.

अनेक लोकांना शिक्षणासाठी किंवा कामासाठी भारताबाहेर देखील जावे लागते. शिक्षणामुळे सर्व जाती धर्म याना सामान दर्जा लाभला असे म्हणता येईल. माणूस हा एकच धर्म आहे असे शिक्षणामुळे कळू लागले आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एक वेगळा लग्नसोहळा दाखवणार आहोत. एक मराठी मुलगा अमेरिकेच्या मुलीशी लग्न करतो हे शिक्षणामुळे शक्य झाले.

मयूर आणि निकोले या दोघांचा हा लग्नसोहळा आहे. परदेशी अमेरिकेतून वराड भारतातील महाराष्ट्रात येन हि खूप मोठी गोष्ट आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अगदी मराठी पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता परदेशी नवरी असून तिने मराठमोळ्या नवरीचा साज केला आहे. २०१८ मध्ये हा लग्नसोहळा झाला आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *