बऱ्याच जणांना डान्स करायला खूप आवडते. सोशल मीडियावर सुध्दा तुम्हाला अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मोबाईल मध्ये अनेक ऍप्लिकेशन सुध्दा आहेत जिथे अनेकजण व्हिडिओ एडिटिंग करून व्हिडिओ पोस्ट करत असतात ज्यामुळे अनेकजणांची करमणूक होते. ज्यावेळी सोशल मीडिया आपण बघायला चालु करतो त्यावेळी आपला टाईम कसा निघून गेला हे समजत नाही. इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल.
हा व्हिडिओ एका पार्टीमध्ये शुट केला गेला आहे. या पार्टीमध्ये एक महिला डान्स करत आहे आणि तेही ड्रेसवर नाही तर साडीवर डान्स करत आहे. हि पार्टी एका हॉटेलमध्ये आहे जिथे अनेकजण जमा झाले आहेत. तुम्ही पाहू शकता की, तिथे अनेक टेबल आहेत जिथे बाकीचे लोक बसलेले आहेत. डान्स करताना ती जवळपास सगळ्यांजवळ जाऊन डान्स करत आहे. तुम्ही पाहू शकता की तिने एकाला डान्स करण्यासाठी घेऊन सुध्दा गेली आहे.
तिने निळ्या रंगाची साडी घातली आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे. जेवढी सुंदर ती आहे तेवढाच सुंदर तिचा डान्स पण आहे. तुम्हीही हा डान्स नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक करमणुकीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जर कोणी मोबाईल घेऊन सोशल मीडिया वापरत असेल तर तेव्हा वेळ कसा जातो हे समजत नाही. आपण जसे जसे आपल्याला व्हिडिओ दिसत जातात तसे पुढेपुढे आपण पाहत जातो.
आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो बघून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल. हा व्हिडिओ एका डान्स अकॅडमी मधला आहे जिथे तुम्ही बऱ्याच मुलामुलींना एकत्र जमलेले बघू शकता. ‘तेरा रंग बल्ले बल्ले’ या गाण्यावर इथे एक मुलगा आणि एक मुलगी डान्स करत आहेत. दोघेही खूप छान नाचत आहेत. तुम्ही जर चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले तर तेही खूप सुंदर आहेत. यामध्ये तुम्ही शाईना पटेलला डान्स करताना पाहू शकता. दोघेही एकमेकांबरोबर डान्स करताना खूप मजा करत आहेत. दोघांनीही मॉडर्न कपडे घातले आहेत आणि बूट सुध्दा घातले आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
बघा व्हिडीओ: