Breaking News
Home / जोक / बायको : काय हो ऐकलंत का, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : चालेल मी आताच

बायको : काय हो ऐकलंत का, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : चालेल मी आताच

मित्रानो जगात जन्म घेतला आहे किंवा किंवा तुम्ही या जगात आला आहेत. तुम्ही कसेही असाल एकटे असाल कुटुंबासोबत असाल अथवा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत राहत असाल. मनुष्य हसला तर त्याच आयुष्य वाढत असं म्हणतात. सुख म्हणजे हसन असं देखील आपण म्हणू शकतो. जीवनात अनेक चढ उतार येत असतात पण आपण निराश न होता त्यातून आलेल्या अडचणी मधून मार्ग काढून बाहेर पडायचे असते. स्वतःच आयुष्य स्वतः घडवायचं असत. यासोबतच हसण्यासाठी मनोरंजनाची देखील गरज असते. आज आम्ही काही असेच जोक्स तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे जोक्स तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.

जोक : बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता . कर्मचारी : ते ABP माझा वाले सांगत होते. कुठे ही जाऊ नका….पाहत रहा फक्त ABP माझा.

जोक : रुपेश पहिल्यां वेळीच पोरगी पहायला गेल होता. मुलीचे वडील : काय रे बेटा, तू दारू पितोस का? रुपेश : अहो ते सर्व नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसूया !!

जोक : पती : आज आपण बाहेर जेवूया गं.. पत्नी : अय्या खरच ! मी लगेच तयार होते मग आपण जाऊ पती : हा, तु स्वयंपाक करेपर्यंत मी अंगणात चटई टाकून ठेवतो

जोक : बायको : काय हो ऐकलंत का, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : चालेल मी आताच जातो आणि श्रीखंड घेउन येतो…..लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा..

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *