सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. आता जवळपास सर्व सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओज म्हणजेच रिअल्सचा जमाना आला आहे. आजवर खूप जणांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आज तुमच्या करणमूकिसाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये एकाच गाण्यावर तुम्हाला अनेक जणांचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओमध्ये ‘चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला’ या गाण्याचे रिअल्स आहेत.
प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पद्धतीने या गाण्यावर ते नवीन काय करू शकतात ते केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघायला चालू केल्यानंतर तुम्हाला तो शेवटपर्यंत नक्की बघू वाटेल असा हा व्हिडिओ आहे. यातील काही जणांचा व्हिडिओ तर एवढा सुंदर आहे की तो तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की पाहाल. या गण्यावर काही जणांनी ग्रुप डान्स केला आहे तर काहींनी सिंगल केला आहे तर काहींनी फक्त काही हावभाव देऊन त्यांचा व्हिडिओ सादर केला आहे.
व्हिडिओतील पिवळी साडी घातलेल्या मुलीचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका कारण तिचे हावभाव आणि डान्स तुम्ही बघतच राहाल. ती दिसायलाही खूप सुंदर आहे. यामध्ये एका माणसाला सुद्धा तुम्ही नाचताना पाहू शकता. त्याने तर चक्क धोतर घालून रानामध्ये डान्स केला आहे. त्याचा पूर्ण पोशाख हा शेतकऱ्याचा आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि यामधील तुमच्या आवडीचा शॉर्ट व्हिडिओ कोणता? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.
आज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. हा व्हिडिओ लंडन येथील साऊथबँक येथे शूट करण्यात आला आहे. या भागात अनेक लोक फिरायला येतात. याचाच फायदा घेऊन काही भारतीय मुलामुलींनी त्या ठिकाणी रोडशो केला. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की, त्या गजबजलेल्या भागात एक मुलगी पहिल्यांदा डान्स करायला चालू करते. त्यानंतर त्यांच्याच ग्रुपमधून बाकी काही मुली तिला साथ द्यायला येतात आणि नंतर त्यांचा पूर्ण ग्रुप तिथे डान्स करायला येतो.
अनेक हिंदी गाण्यांवर त्या मुलामुलींनी सुंदर डान्स केला. त्यांच्या डान्स स्टेप्स खूप छान आहेत आणि गाणे सुद्धा. येणारे जाणारे पर्यटक त्यांना पाहून दंग झाले. बऱ्याच जणांनी मोबाईल, कॅमेरा मध्ये शूटिंग सुद्धा काढायला चालू केली. काहींनी त्यांच्याबरोबर डान्स करायला सुद्धा चालू केले. ‘केहते है हमको प्यार से इंडिया वाले’ हे गाणे ज्यावेळी लागते तेव्हा ते ऐकून आणि त्यांचा डान्स पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात. तुम्हालाही हे गाणे ऐकल्यावर तसे वाटले का? हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.
बघा व्हिडीओ: