Home / कलाकार / बायकांनी केला डान्स पाहून बघतच बसाल

बायकांनी केला डान्स पाहून बघतच बसाल

मित्रानो लग्न म्हटले कि त्या घरात आनंदाचे वातावरण असते. असे असले तरी ज्या घरातून मुलगी जाणार असते त्या घरात थोडे दुःख देखील असते. लहानपणापासून वाढवलेली मुलगी घर सोडून जाणार याच दुःख तिच्या आईवडिलांना आणि भावंडाना असत. पण लग्न म्हटले कि ते वाजत गाजत व्हावं अशी सर्वांचीच इच्छा असते. म्हणजेज वरातीत बेंजो, डीजे असावा असे वाटते.

आपल्या भारतात हिंदू संस्कृती जपली जाते. महाराष्ट्रातील लोक देखील विविध सण, उत्सव साजरे करतात. हेच जलौशामध्ये साजरे करण्यासाठी ढोल ताशे, बेंजो, डीजे वाजवले जाते आणि त्याच्या तालावर लोक नाचून मनसोक्त आनंद लुटत असतात. गावची जत्रा असेल, गणपती विसर्जन, लग्नाची वरात असे कोणतेही कार्य असले तर ते धुमधडाक्यात साजरे केले जातात.

आज असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये काही महिला डीजे च्या तालावर नाचताना दिसत आहेत. पण पाहून असे वाटते कि त्या महिलांना फक्त नाचण्यासाठीच बोलावले गेले आहे. महिला अनेक व्यवसाय करत असतात त्यामधूनच पोटासाठी नाचायचा व्यवसाय करणाऱ्या या महिला वाटत आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पहा आणि तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की काळवा.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.