आपल्याकडे कार्यक्रम म्हणलं की डान्स हा येतोच. कारण कार्यक्रमात डान्स असला की त्याला काही वेगळीच शोभा येते. सर्वजण त्याचा खूप आनंद घेतात. ज्यांना ज्यांना डान्सची आवड आहे ते सुद्धा डान्स करायला चालू करतात आणि ज्यांना डान्स येत नसतो तेही मनापासून जसा जमेल तसा डान्स करतात. नेहमीप्रमाणेच आजही एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे जो पाहून तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. तुमच्या मनाची मरगळ नाहीशी होईल. कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डान्स करू लागाल.
हा व्हिडिओ एका पार्टीमधील आहे. अनेक कपल्स इथे तुम्हाला डान्स करताना दिसतील. यामध्ये सर्वच महिलांनी जवळपास साडी घातली आहे आणि त्या खूप सुंदर दिसत आहेत. गाणे सुद्धा खूप सुंदर आहे. प्रत्येक कपल हा उत्तम पद्धतीने त्याच्या परीने डान्स करत आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला पिवळ्या साडीमध्ये असलेली महिला आणि निळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस यांचा डान्स खूप आवडेल.
सर्वांचेच चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा गाण्याला खूप साजेसे आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षक सुद्धा टाळ्या वाजवत आहेत. तुम्हीही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या करमणुकीसाठी असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि शेअर करा. आपल्या भारत हा विविधतेत नटलेला देश आहे जिथे अनेक भाषा, संस्कृती, नृत्यप्रकार जोपासले जातात. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. देशात अनेक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत.
ते शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अनेक ठिकाणी डान्स अकॅडमी असतात. या अकॅडमी मध्ये जाऊन तुम्ही तुमचा आवडता डान्स प्रकार शिकू शकता. भारतीयांबरोबरच अनेक परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतीय नृत्यप्रकार शिकण्याची आवड आहे. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की परदेशी व्यक्ती या भारतीय डान्स प्रकार शिकत आहेत. यामध्ये तुम्हाला एक भारतीय ट्रेनर दिसेल ज्याबरोबर अनेक परदेशी महिला डान्स करत आहेत.
या महिला खूपच सुंदर प्रकारे डान्स करत आहेत. परदेशी महिलांबरोबरच आपल्याला काही परदेशी पुरुष सुद्धा यामध्ये दिसत आहेत. भारतीय डान्स प्रकार खूप प्रभाव टाकणारे आहेत. तो शिकण्याची प्रत्येकालाच आवड निर्माण होते. आपले नृत्यप्रकार हे खूप आकर्षक आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, भारतीय डान्स प्रकार असूनही हे सर्व परदेशी किती उत्तम रीतीने नाचत आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी भारतीय पोशाख सुद्धा घातलेला दिसत आहे. यामध्ये पांढरा आणि निळा ड्रेस घातलेली महिला खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
बघा व्हिडीओ: