Home / कलाकार / परदेशात भारतीय महिलांनी फडकावला भारतीय झेंडा वाजवले ढोल

परदेशात भारतीय महिलांनी फडकावला भारतीय झेंडा वाजवले ढोल

मित्रानो आपल्या भारतावर अनेकांनी राज्य केले आहे. इंग्रजांनी देखील जवळपास ३५० वर्षे राज्य केले. भारतातून इतके जास्त प्रमाणात लुटले कि शब्दात ते सांगणे कठीण आहे. भारत सवातंत्र्य झाला त्यानंतर देखील १९८० सालानंतर देखील भारताचा एक रुपया अमेरिकेच्या एक डॉलर इतका होता. मात्र राजकारण्यांनी भारताची नंतर वाट लावली. आज भारताचे जवळपास ८० रुपये त्यांचे एक डॉलर आहे.

इतका आपला रुपया घसरला आहे. आज तरीही भारत विकसित देश बनलेला आहे. इतकी लूट भारताची झाली तरी भारत मागे राहिला नाही. भारतातील महाराष्ट्रात असलेल्या पुण्याचे मराठी लोक आज जगात आय टी क्षेत्रात एक नंबरला आहेत असे म्हणायला हरकत नाही. तसेच परदेशात जाऊन देखील नोकऱ्या आपले लोक करतात. हे ऐकूनच इतके भारे वाटते कि विचारू नका.

आपण परदेशात गेल्यावर आपली लोक पाहूनच कितीतरी आनंद वाटतो. आज तर आपल्या हिंदू लोकांनी परदेशात आपला तिरंगा फडकावला आहे. त्यासोबत मराठमोळा वेष परिधान करून ढोल ताशे वाजवत ते प्रदेशाचे रस्ते फिरत आहेत. न्यू यार्क या शहरात आपले बांधव रस्त्यावर फिरत आहेत. एक मोठा उत्सव असल्यासारखे त्यांनी परदेशात चित्र बनवले आहे. त्याला इतर परदेशी लोक देखील साथ देत आहेत.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.