Breaking News
Home / कलाकार / नि ळू फुले एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात नि ळू फुले: काय बाई आहेत का? नोकर : बाई जरा विसावा घेत आहेत नि ळू फुले : ठीक आहे , त्यांना सांगा

नि ळू फुले एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात नि ळू फुले: काय बाई आहेत का? नोकर : बाई जरा विसावा घेत आहेत नि ळू फुले : ठीक आहे , त्यांना सांगा

जोक:

पोलिस: सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक: तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड घेऊन गेले त्यांना पकडा
पोलिस: ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.

जोक:
संता: पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे फायदे माहित आहेत का? बंता: नाही, काय आहेत फायदे? संता: ते आपल्याला मॉडर्न समजतात. दुसरं दुधाचा खर्च वाचतो आणि तिसरं ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत.

जोक:
नवी नवरी सासूच्या पाया पडते
सासू: सुखी रहा
सून: तुम्ही राहू देणार का ?

जोक:
नि ळू फुले एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात
नि ळू फुले: काय बाई आहेत का?
नोकर : बाई जरा विसावा घेत आहेत
नि ळू फुले : ठीक आहे , त्यांना सांगा एक विसावा आलाय

जोक:
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका.. पाहत रहा ABP माझा.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *