नवऱ्यासमोर घेतली बायकोची पप्पी आणि नंतर नवऱ्याने

नवऱ्यासमोर घेतली बायकोची पप्पी आणि नंतर नवऱ्याने

तुम्ही आजपर्यंत अनेक जणांना पाहिले असेल की, त्यांना डान्स करायला खूप आवडतो. वेगळे वेगळे डान्स प्रकार असलेले अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर आजपर्यंत पाहिले असतील. प्रत्येकजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचे वय महत्वाचे नसते. तुम्हाला ही ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट करता तेव्हा आनंद नक्कीच मिळत असेल.

आज तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जिथे वयाची मर्यादा नाही तर त्या कार्यक्रमाचा आनंद लुटला जात आहे. तुम्ही बघू शकता की बऱ्याच महिला जमल्या आहेत आणि ढोलकी वाजवत आहेत. आजवर तुम्ही लोकांना गाण्यावर नाचताना पाहिले आहे पण इथे या ढोलकीच्या तालावर तुम्ही एका महिलेला नाचताना पाहू शकता. ती खूप आनंद घेऊन नाचत आहे. बाकी बसलेल्या महिला गाणी म्हणत आहेत आणि प्रोत्साहित करत आहेत. नाचणारी महिला ही उडी मारत सुध्दा नाचत आहे.

त्या वेळेचा ती पूर्ण आनंद अनुभवत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. बऱ्याच जणांना डान्स करायला खूप आवडते तर काहीजण असेही असतात ज्यांना डान्स बघायला खूप आवडते. तुम्हाला यातले काय आवडते?? तुम्ही सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील. लावणी, कथ्थक, बॉलिवूड, हीप हॉप असे अनेक डान्स प्रकार आहेत ज्यावर डान्स केला जातो. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तिने तो केलेला डान्स प्रकार खूप आवडेल.

या डान्स प्रकाराला बेली डान्स असे म्हणतात. सलमान खान असलेल्या ‘चुनरी चुनरी‘ या गाण्यावर हा डान्स व्हिडिओ आहे. या मुलीने एकदम साधा असा पेहराव केला आहे तरीही तिचा हा डान्स पाहून खूप आनंद होतो. तिने ब्लाऊज आणि स्कर्ट घातला आहे. तुम्ही जर नीट पाहिले तर तिने काही मेकअप सुध्दा नाही केला.

परंतु तिचा तो मन मोहून घेणारा डान्स पाहून या सर्व गोष्टींकडे बघणाऱ्याचे लक्ष सुध्दा जाणार नाही. तुम्ही जर नीट पाहिले तर तुमच्या मनात एक गोष्ट आली असेल की, हे गाणे जरी ‘चुनरी चुनरी‘ असले तरीही या व्हिडिओत तुम्हाला चूनरी नाही दिसणार. पण या चुनरीची कमी इथे डान्स करताना नक्कीच नाही वाटत, हो ना?? तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.

बघा व्हिडीओ:

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *