Home / कलाकार / नवर्या मुळे नाही तर बॉयफ्रेंड कडून राहिल्या पोटोशी

नवर्या मुळे नाही तर बॉयफ्रेंड कडून राहिल्या पोटोशी

आपण रोज खूप वेगळ्या वेगळ्या अशा गोष्टी ऐकत असतो ज्यांचा विचार आपण मनातही आणत नाही किंवा येतही नाही. आपण आज अशा प्रसिद्ध महिलांबद्दल बोलणार आहोत ज्या लग्नाआधीच गरोदर होत्या.

सेलिना जेटली : मिस इंडिया सेलिना जेटली ही तिच्या लग्नाच्या आधीच गरोदर होती. त्यानंतर तिने पीटर हग ला डेट करायला चालू केले आणि त्याबरोबरच लग्नही केले. बातम्यांनुसार असे समोर आले आहे की पीटरला सेलिना आधीच गरोदर होती हे माहीत होते. तरीही त्याने सेलिनाबरोबर लग्न केले. पण या लग्नाआधी सेलिनाने अबॉर्शन केले होते. पीटर हा दुबई मधला एक हॉटेल व्यावसायिक आहे. सेलिना आता तिकडेच पीटरबरोबर राहत आहे.

कोंकणा सेन शर्मा : कोंकणा सेन शर्मा बॉलीवुड आणि साउथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बातम्यांमध्ये असे बोलले ही जात होते की रणवीर शोरीच्या लग्नाआधी कोंकणा दुसऱ्या कोणालातरी डेट करत होती आणि ती त्यापासून गरोदरही झाली होती. त्यानंतर तिने रणवीर शोरीला डेट केले आणि त्यापासूनही गरोदर झाली. त्या दोघांनी नंतर लग्न केले परंतु सध्या त्यांनी घटस्पोट घेतला आहे आणि आता ती तिच्या मुलाची काळजी घेत जीवन जगत आहे.

सारिका : आपण वर जसे वाचले त्याप्रमाणेच अभिनेत्री सारिकाचाही भूतकाळ आहे. कमल हसनच्या प्रेमात पडण्याच्या आधीच ती कोणाच्यातरी मुलाची आई बनली होती. परंतु जी त्यावेळी तिची परिस्थिती होती ती बघता तिने एबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट कमल ला माहीत असूनही त्याने सारिका बरोबर लग्न करणे आणि त्यांना आता दोन मुली आहेत.

अमृता अरोड़ा : या अभिनेत्रीचे नाव तुम्ही ऐकले असेलच. अमृता अरोरा ही मलाईका अरोराची लहान बहीण आहे. अमृता अरोड़ाने २००९ मध्ये बिज़नेसमॅन शकील लदाकबरोबर लग्न केले होते. असे म्हणले जाते की ती लग्नाआधीच गरोदर होती आणि लग्नानंतर त्यांनी लगेच सांगितलेही की ती आता गरोदर आहे आणि काही दिवसांनी आई बनेल. या गोष्टीचे ट्विस्ट हे आहे की लग्नाआधी अमृता ही कोणाकडून नाही तर तिच्या होणाऱ्या नवऱ्यापासूनच गरोदर होती.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *