Home / कलाकार / देवमाणूस मध्ये आता बज्या दिसणार नाही

देवमाणूस मध्ये आता बज्या दिसणार नाही

देवमाणूस भाग १ मालिका बंद झाली आणि देवमाणूस चा भाग १ बंद झाला. पण मालिकेची प्रसिद्धी पाहून मालिकेचा भाग दोन सुरु झाला. मालिकेत डॉक्टर ने नटवर म्हणून भाग दोन मध्ये एंट्री घेतली. भाग दोन मध्ये नटवर ने फॉरेनर महिलेचा पहिला काटा काढला आणि त्यानंतर त्याने स्वतःची बायको जी एक राजस्थानी बाई असते तिचा देखील काटा काढला.

मालिकेमध्ये डिम्पल ला देखील नटवर मा’रणार होता. मात्र नंतर ती नसेल तर मजा नाही राहणार शेवटी ती हयात दाखवली. आता आमदारीण सोबत मिळून नटवर आणि डिम्पल ने खूप पैसे कमावले. पतपेढी पण लु’टून दोघे पैसेवाले झाले असल्याचे दाखवले. मालिकेत असे वाटते कि नाम्याचा आता काटा काढणार मात्र त्यावेळी बाज्या तेथे येतो.

बज्यासमोर डॉक्टर चे खरे रूप आल्यामुळे तो डॉक्टर वर हात उचलतो मात्र तितक्यात इंजेक्शन टोचवून डॉक्टर बज्याला हतबल करतो. तरी देखील बज्या चा दुसरा हात डॉक्टर च्या गेल्यावर असतो. नंतर डॉक्टर दुसरे देखील इंजेक्शन बज्याला टोचतो. त्यामुळे पूर्णपणे हतबल झालेल्या बज्याला हालता येत नाही. शेवटी डॉक्टर बज्याचा काटा काढून नदीत टाकतो आणि त्याच्या हाताला नामयाची चैन गुंडाळतो.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.