मित्रानो जगात जन्म घेतला आहे किंवा किंवा तुम्ही या जगात आला आहेत. तुम्ही कसेही असाल एकटे असाल कुटुंबासोबत असाल अथवा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत राहत असाल. मनुष्य हसला तर त्याच आयुष्य वाढत असं म्हणतात. सुख म्हणजे हसन असं देखील आपण म्हणू शकतो. जीवनात अनेक चढ उतार येत असतात पण आपण निराश न होता त्यातून आलेल्या अडचणी मधून मार्ग काढून बाहेर पडायचे असते. स्वतःच आयुष्य स्वतः घडवायचं असत. यासोबतच हसण्यासाठी मनोरंजनाची देखील गरज असते. आज आम्ही काही असेच जोक्स तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे जोक्स तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.
जोक १) बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!
जोक २) एका मैत्रिणीने Hi पाठवलं.. मी पण रीप्लाय दिला Hi म्हणून..तिने विचारलं काय चालु आहे..मी रीप्लाय दिला..२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..१ मोबाइल अणि तु….डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!
जोक ३) बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत… चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो…! जोक ४) टोण्या बस मधून शहरात जात असतो. त्यावेळी शहरातील निशा त्याचा मोबाईल पाहते आणि म्हणते ‘अरेरे अजुन देखील तू कीपॅड चा मोबाईल युज करतोस. यावर टोण्या म्हणतो मला टच करण्यापेक्षा जास्त दाबायला आवडत.