Home / कलाकार / चिमुकल्याची कला पाहून तुमचे डोळे फिरतील

चिमुकल्याची कला पाहून तुमचे डोळे फिरतील

आपण आपल्या आजू बाजूला लहान मुलांना पाहात असतो तर त्या लहान मुलांकडे कोणती ना कोणती तरी कला विकसित झालेली असते पण या मुलांचे वय कमी असल्याने त्या कला जोपासायची किंवा कशा हाताळायचा हे त्यांच्या पथकात लक्षात येत नाही म्हणून आपण त्यांना लहानपणा पासूनच त्याचा सर्व करायला लावत असतो त्यामुळे त्यांची त्या कलेची प्रॅक्टिस होत असते.

आणि त्यांना त्याची सवय होते. पण आपल्या या विडिओ मध्ये या मुलाने यर एक वेगळीच कला जोपासलेली आपल्याला दिसून येत आहे. हा मुलगा अवघ्या ४ वर्षाचा आहे आणि तो चक्क बँड किंवा बेंजो च्या ड्रम वरती नवीन पोपट हे गाणं वाजवत आहे. आश्चर्य चक्कीत करणारी गोष्ट म्हणजे तो ४ वर्षांचा आहे. तो ज्या पद्धतीने ए ड्रम वाजवत आहे.

कि लोक त्याच्या कडे पाहण्यासाठी आकर्षित होताना आपल्याला दिसून येत आहे. अशा या कला जोपासणब्याचा प्रयत्न केला तर ह्या कला हि मुलं हि कला पुढं नेऊ शकतात त्यातून ते काही तरी कमावण्याचं साधन बानू शकतात.आपल्याला या विडिओ पाहूनच समजले असेल कि आपण जी कला शिकलो त्याचा पुढे किती फायदा होत असतो.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.