चष्मा वाली बाई काय नाचली

लहान मुलांना आजकाल काही शिकवायची गरज लागत नाही. ते एवढे हुशार असतात की आपल्यालाच त्यांना पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकून गर्व वाटतो. मुलांना मोबाईल, टीव्ही या गोष्टी असल्या की दुसरे काही लागत नाही. मैदानी खेळ तर काही मुले विसरूनच गेली आहेत. पण एकीकडे जी गरिबांची मुले आहेत त्यांचे आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने असते.

त्यांना पाहिजे त्या सुखसोयी मिळत माहीत. लहान वयात काम करायला लागते कारण पोट भरायचे असते. गरीब असले तरीही ते हुशार असतात. या मुलांनाही प्रत्येक गोष्ट शिकण्याचा हक्क आहे. आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हाला त्या गरीब मुलीचा गर्व वाटेल. तिच्याकडे पाहून तुम्हाला वाटणारही नाही की ती एवढं चांगलं वाजवू शकते. म्हणूनच दिसण्यावर जाऊ नये कारण समोरची व्यक्ती किती हुशार आहे हे पाहताक्षणी कोणी सांगू नाही शकत. ही लहान मुलगी एका कार्यक्रमात वाजवत आहे आणि बाकीचे लोक डान्स सुद्धा करत आहेत.

अतिशय कुशल असल्याप्रमाणे ती ते वाजवत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की काहीजण तिची वाजवण्याची कला पाहून तिला पैसेही बक्षीस देत आहेत. बरेचजण तिचा व्हिडिओ काढत आहेत. या मुलीचे नाव नयन विश्वास वडे असे आहे आणि ती भिवंडी येथील आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

आपल्या देशात टॅलेंटची काही कमी नाही. प्रत्येकजण आपण वेगळे काय करू शकतो याकडे बघत असतो. सध्या लॉकडाउनमुळेही बरेचजण घर बसल्या अनेक उद्योग करत आहेत, काहीजण नवीन गोष्टी, नवीन कला जसे की गायन किंवा डान्स शिकत आहेत. बऱ्याच जणांनी तर घरी बसल्या बसल्या युट्युबवर व्हिडिओ टाकायचे चालू केले आहे आणि आपण पैसे कसे कमवू शकतो हे बघत आहेत. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला परत परत पाहावा असे वाटेल. ही मुलगी अतिशय उत्तम पद्धतीने डान्स करत आहे.

तुम्ही जर तिचा हा डान्स पाहिला तर तुम्हालाही समजेल की ती किती चांगल्या प्रकारे चेहऱ्यावरती हावभाव पण दाखवते. ‘वेसवाची पारू’ या गाण्यावर ती डान्स करत आहे. तिचा हा डान्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ परत परत पाहिला आहे. तिचे ते हावभाव पाहून असे वाटते की, ती एक चांगली अभिनेत्री सुद्धा होऊ शकते. या मुलीचे नाव प्रियांका आहे आणि ती या निळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स सुद्धा खूप छान आहेत. तुम्हीही तिचा डान्स नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *