Home / कलाकार / घडीना काटा गर गर फिरे गाण्यावर सुंदर बायकांचा डान्स

घडीना काटा गर गर फिरे गाण्यावर सुंदर बायकांचा डान्स

वरात म्हटलं कि मौज मजा आली असे म्हणायला हरकत नाही. सर्वानाच नाचायला खूप जास्त आवडते. काहीच लोक अशी असतात जी नाचत नाहीत. मिरवणूक, गणपती, यात्रा असे कोणतेही उत्सव असल्यावर मुलांना आनंद वाटतो. नाचत वाजत गाजत मिरवणूक निघते. अनेक लोक लग्नात अफाट खर्च करतात. त्याला काहीच मोजमाप नसते. लग्न एकदाच होत असल्याने कसला विचार केला जात नाही.

कर्ज काढून देखील अनेक लोक थाटात लग्न करत असतात. काही लोक खर्च न करता छोटस लग्न करतात तर काही कोर्टात जाऊन लग्न करतात. आज आम्ही एक लग्नाच्या वरतीच व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मुलींनी रंगीत काष्टा साडी घातली आहे. तसेच सुंदर मेकअप देखील त्यांनी केला आहे. वराती मध्ये नाचताना त्या दिसत आहेत.

घडीना काटा गर गर फिरे हे गाणे डीजे ला वाजत आहेत. दोन ग्रुप यामध्ये नाचताना दिसत आहेत त्यापैकी दुसरा ग्रुप हा महिलांचा आहे. त्या देखील खूप सुंदर डान्स करीत आहेत. खान्देश मधील हे नृत्य दिसून येत आहे. यावरूनच समजते कि हे लग्न खान्देश भागामधले आहे. लहान मुली देखील सुंदर नाचत असून गाण्याचा तसेच वरातीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.