प्रत्येक व्यक्तीचे बरेच वेगळे वेगळे छंद असतात. कोणाला नाचायला आवडते तर कोणाला गायला तर काहींना फिरायला. सोशल मीडियावर तुम्ही अनेक करमणुकीचे व्हिडिओ बघता आणि त्याबरोबरच आपला वेळ कसा जातो हे समजतही नाही. डान्सचे अनेक व्हिडिओ आज तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता आणि असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो इतर व्हिडिओ पेक्षा वेगळा आहे.
हा व्हिडिओ एका डान्स अकॅडमी चा आहे. आजकाल बऱ्याच डान्स अकॅडमी वाले युट्यूब वर व्हिडिओ पोस्ट करत असतात ज्यामुळे त्यांची कमाई होते आणि अकॅडमी सुध्दा प्रसिध्द होते. आज जो व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे तो डान्स डायनॅमिक्स चा आहे. या व्हिडिओ मध्ये ‘चोली के पीछे क्या है‘ या गाण्यावर डान्स केला जात आहे. तुम्ही पाहू शकता की, तिथे अनेक मुलंमुली नाचत आहेत. सर्वचजण उत्तम नाचत आहेत. मुली तर सुंदर नाचत आहेतच परंतु या गाण्यावर मुले सुध्दा खूप छान नाचत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा.
आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे आणि त्याचा सर्वांनाच अभिमान वाटतो. आपली भाषा, रुढी परंपरा या सर्वच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक भागानुसार तिथले नृत्यप्रकार प्रसिध्द आहेत आणि अनेकजण ते करायचा सुध्दा प्रयत्न करतात. दुसऱ्या देशातही आपल्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात.
विदेशी लोकांना भारतीय संस्कृती तसेच इथल्या बऱ्याच गोष्टी भावतात. भारतातील अनेक गाणी विदेशात वाजवली जातात आणि त्यावर ठेका धरला जातो. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले पाहिले असतील जिथे परदेशी व्यक्ती भारतीय गाण्यावर डान्स करत आहेत. आजही इथे तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप आवडेल.
या व्हिडिओ मध्ये ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर एक परदेशी मुलगी नाचत आहेत. तिचे नाव साशा क्लेवर या डान्स प्रकाराला बेली डान्स असे म्हणतात. ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे खूप प्रसिध्द झाले आहे. या मुलीने डान्स करताना भारतीय ड्रेस सुध्दा घातला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा. डान्स कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ:
https://www.youtube.com/watch?v=uaQhvQkGYqY&embeds_euri=https%3A%2F%2Fnews66daily.com%2F&feature=emb_logo