गाणं गात केला बाईने सुपर नाच

आपल्या घरी किंवा आजूबाजूला अनेक कार्यक्रम होत असतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नकार्य असो वा कोणता सण जास्तकरून सगळीकडे डॉल्बी ही लावली जाते आणि डीजेच्या तालावर बरेच जण ठेका धरतात आणि त्या कार्यक्रमात रंगत आणतात. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन आनंदी होईल.

हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे आणि तुम्हाला माहितच आहे की, यावेळी आपल्या जवळपासचे सर्व नातलग मंडळी गोळा होतात. अनेक मित्रमैत्रिणीही या कार्यक्रमात येऊन मजा आणतात. व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला काही मुलंमुली डान्स करताना दिसतील. जवळपास या स्टेजवर चार जोड्या डान्स करत आहे. सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने डान्स करत आहेत.

व्हिडिओ शूटिंग मध्येही यांचा डान्स सगळीकडून घेतला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायला मजा येते. जर तुम्ही नंतर पाहिले तर जेव्हा त्यांची कुरिओग्राफर सर्वांना डान्स करायला बोलावते तेव्हा नवरा आणि नवरीसुद्धा येतात आणि सगळेजण मिळून डान्स करू लागतात. त्यांच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा आहे. त्यांचा तो आनंद चेहऱ्यावर उठून दिसत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला? त्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

स्वतःचे कौशल्य दाखवायला कोणतीही जागा किंवा आपल्याकडे किती श्रीमंती आहे हे दाखवायची गरज नसते. जे कौशल्य आणि कला आपल्या अंगात असते तीच आपली सगळ्यात मोठी श्रीमंती असते. आजवर तुम्ही असे अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील जे बरेच एडिट केलेले असतात आणि त्याबरोबरच बॅकग्राउंडला सुध्दा एडिट केलेले असते. असे केल्यामुळे व्हिडिओला अजून शोभा आणण्यात येते जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा.

पण आज इथे जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हाला तिने तो डान्स बागेत केला आहे हे वाटणारच नाही. तिचा डान्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे आहेत. ते सोडून तुमचे आजुबाजूला लक्ष जाणारच नाही. तिची प्रत्येक डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे बघणाऱ्याला भुरळ पाडणारे आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा. धन्यवाद!!

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *