Home / Uncategorized / गरीब महिलेसोबत या पो’लिसांनी जे केले ते पाहून तुम्हाला रा’ग येईल

गरीब महिलेसोबत या पो’लिसांनी जे केले ते पाहून तुम्हाला रा’ग येईल

सर्वसामान्य जनता ही पो’लिसांना आपला देव मानते कारण जर काही गरज पडली तर तेच फक्त त्यांना त्या अड’चणीतून वाचवू शकते. अनेक पो’लीस आपल्या देशाच्या रक्ष’णासाठी अहोरात्र कष्ट करतात. त्यामुळे पो’लिसांबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात आदर आहे. आपल्या देशातील बरेच लोक हे बेरोजगार आहेत तर काहीजण स्वतः हातपाय हालवून काहीतरी उद्योगधंदा करून पैसे कमवतात.

अनेक गोरगरीब लोक असेही आहेत ज्यांनी रोज काम केल्याशिवाय त्यांच्या घरात चूल पेटत नाही. परिणामी पोट भरायचे असेल तर त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. आज एक माणुसकीला लाज वाटेल असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही त्या गरीब महिलेची दया येईल.

व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला समजेल की कसा एक पो’लीस त्या महिलेने विकायला आणलेली सर्व भाजी उद्व’स्त करत आहे. रोडवरती भाजी विकायला काहीजण बसले आहेत. तो पो’लीस येऊन तिथे तिने बांधलेली तसेच विकायला बाहेर ठेवलेली सर्व भाजी तो उचलून फेकत आहे. तो पो’लीस त्यांना शांतपणे समजावून पण सांगू शकत होता परंतु त्याने तसे काही केले नाही.

ती महिला सुद्धा पो’लीस असल्यामुळे त्याला काही बोलत नाही. एकीकडे दा’रूची दुकान हि अवैधरित्या वेळ संपली तरी चालू ठेवली जातात त्यावेळी त्यांना कोणी काही बोलत नाही पण गोरगरीब लोकांवरच पो’लीस आपला हा असा रुबाब दाखवतो आहे असे मला वाटते. तुमचेही याबाबतीत काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.