गजर ढोल ताशा पथक पाहून अंगावर काटा येईल

नमस्कार मित्रानो आज आपण रोजप्रमाणेच एक नवीन व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आपल्याकडे हिंदू संस्कृती आहे आणि हि संस्कृती खूप प्राचीन असल्याचे सिद्ध देखील झाले आहे. हजारो लाखो वर्ष जुन्या हिंदू देवांच्या मुर्त्या सापडल्या आहेत. यातूनच आपला धर्म किती जुना आहे ते समजून येते. त्यासोबत संस्कृती देखील अनेक लोक जपताना दिसून येत असतात.

टिळकांनी इंग्रजांना पळवण्यासाठी गणेशोत्सव सण साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर खूप जोमाने हा सण साजरा होत गेला. आता गणेशोत्सवाला आगमन असो वा विसर्जन असो. दोन्हीवेळी धूम धडाक्यात स्वागत विसर्जन केले जाते. बेंजो, डीजे, ढोल पथक लावले जातात. सध्या ढोल ताशा पथक देखील जोमाने वाढत आहेत. पसरलेल्या आजाराने सर्व बंद होते मात्र आता सगळी सूट भेटली आहे.

गजर ढोल ताशा पथक यांचा आजचा व्हिडीओ आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओत ढोल पथकाने सुंदर वादन केले आहे. संस्कृती जोपासण्यासाठी पथके खूप महत्वाची आहेत. यामध्ये भगवे पांढरे कपडे घातले जातात. मुली मराठमोळा साज करत असतात. भगवे झेंडे फडकवले जातात तसेच शिवकालीन स्टेण्ट देखील हे वाद्य वाजवत करताना दिसून येत असतात.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *