Home / कलाकार / कोमल ताईंनी केला डान्स आणि सर्वांना हसवले

कोमल ताईंनी केला डान्स आणि सर्वांना हसवले

आपल्या महाराष्ट्रामध्ये जागरण गोंधळ म्हणलं कि गावखेड्यातील लोकांच्या मना मध्ये येत कि आज जागरण गोंधळाला कोणता ताफा येणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधे अनेक जागरण गोंधळ पार्टी आहेत. जसे कि जय मल्हार किंवा शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी तर या मध्ये हि नाचण्यासाठी प्रसिद्ध मुरुळी हि आहेत. असे ४ ते ५ मुरळी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाचण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

करीना काळे वा कोमल ताई पाटोळे या सारख्या अनेक महिला आहेत. या लोकांच्या मनोरंजन करत असतात. पण असा प्रकार जास्त करून गावखेड्या मध्ये दिसून येत असतो. तर ह्या विडिओ मध्ये हि कोमलताई पाटोळे या नावाची एक सुप्रसिद्ध मुरुळी गाणे गाऊन लोकांना हसवण्याचा काम करत आहे. या विडिओ मध्ये हि असाच काहीसा प्रकार दाखविला जात आहे.

तर या विडिओ मध्ये या पाटोळे ताई एका टोपी वाल्या माणसाला ला ला ली लाला या गाण्यावरती ठेका धरायला सांगत आहे आणि तिची अफलातून कॉमिडी लोकांच्या समोर सादर करताना आपल्याला दिसून येत आहे. तर या अशा व्यक्तीं मध्ये हि आपल्याला कला दिसून येत आहे. म्हणजे यावरूनच तुम्ही कल्पना करू शकता कि आपल्या महाराषट्रा मध्ये किती प्रकारचे कलाकार आहेत.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.