केक काऊंटी केक शॉप रामबाग कल्याण

केक काऊंटी केक शॉप रामबाग कल्याण

केक काऊंटी हे एक उत्तम केक चे दुकान आहे. कल्याण मधील संतोषी माता रोड वर अंबिका अपार्टमेंट मध्ये हे केक चे दुकान आहे. वाजवी दरामध्ये सर्व केक उपलब्ध आहे. उत्कृष्ट चव आमच्या केक ला आहे. सध्या आमच्याकडे १९९ रुपयांपासून केक सुरु आहेत. एक केक १९९ ला मिळेल तसेच दोन केक ३५० रुपयांमध्ये मिळतील.आमच्या कडे सर्व प्रकारचे केक बनवून मिळतील.

८ ते १० वर्ष्यांपासून चा अनुभव आम्हाला असून आमच्या जवळपास १२ शाखा आहेत. डोंबिवली आणि कल्याण मध्ये २०२४ या वर्ष्यात शाखा सुरु झाल्या असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. रोज नवीन आणि ताजे केक विक्रीस उपलब्ध असतात. केक ची चव जर खराब लागली तर पैसे परत अशी देखील योजना केक काऊंटी उपलब्ध करून देते.

एका केक वर एक फ्री केक तर आहेतच त्यासोबत आमचे उत्कृष्ट दर्जाचे केक देखील तुम्हाला मिळतील पण त्यावर तुम्हाला एकावर एक फ्री केक ची संधी मिळणार नाही. तुम्ही देखील खवय्ये असाल तर आमच्या रामबागेमधील केक काऊंटी या दुकानाला नक्की भेट द्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *