रंगमंचावर अनेक कलाकार येतात जातात पण काहीच असे असतात जे इथे टिकून राहतात. प्रत्येक गोष्टीला अंत असतो आणि प्रत्येकाची एक वेळ असते तयावेळीच ते प्रसिद्ध होतात नाव कमावतात. तसेच रंगमंचावर अनेक मालिका आलयाआणि गेल्या काही मालिका खूप गाजल्या देखील तर काही लोकांच्या पसंतीच्या नसल्याने सुरुवातीलाच बंद पडल्या.
आज आपण अशीच एक मालिका जी आता खूप गाजत आहे त्याविषयी पाहणार आहोत. फुलाला सुगंध मातीचा हि मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मालिकेमध्ये अनेक पात्रे आहेत त्यापैकी कीर्ती हि सर्वांची आवडती आहे. तुम्हाला कीर्ती खूप आवडत असेल कारण ती खूप भोळी आणि सुंदर दाखवली गेली आहे. पण पडद्यामागे मात्र ती एक सुंदर मुलगी आहे.
कीर्ती चे खरे नाव समृद्धी केळकर आहे. नावाप्रमाणेच तिच्यामध्ये सर्व गुण आहेत जे अभिनेत्रीला हवे असतात. मात्र तिचा आवाज पहिला तर जरा विचित्र वाटतो. सुंदर आणि मनमोहक असलेली कीर्ती हीचा एक व्हिडीओ सध्या खूपच वायरल होत आहे ज्यामध्ये ती नाचताना दिसते. पडद्यामागे अनेक कलाकार धमाल करत असतात अशीच धमाल कीर्ती देखील करते. तुम्ही तो वायरल व्हिडीओ पाहू शकता.