डान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. आज इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुली डान्स करत आहेत.
आजूबाजूलाही अनेक मुलं मुली तसेच बायका माणसंही आहेत. ते एका कार्यक्रमासाठी तिथे जमले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तिथे दहीहंडी बांधली आहे. सर्वजण दहीहंडी फोडण्यासाठी तिथे जमले आहेत. याच दहीहंडीच्या कार्यक्रमात या सर्व लोकांनी वेगळे काहीतरी केले आहे. साधारणपणे दहीहंडी म्हणली की लहान मोठी मुलं जमतात आणि दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. पण तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला सर्वचजण म्हणजेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जमलेले दिसतील.
मधल्या भागांत काहीजण वाद्य वाजवत आहेत आणि त्या संगीतावर त्यांच्या बाजूला काही मुली डान्स करत आहेत. या डान्स प्रकाराला टिपऱ्या म्हणतात. या मुलींनी हा डान्सप्रकार खूप छान पद्धतीने सादर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. आजचा जमाना हा रिमिक्सचा आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी या आता रीमिक्स म्हणून येतात. मग यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित आशा अनेक गोष्टी आहेत ज्या नव्या पद्धतीने आता बाजारात येत आहेत.
त्याप्रमाणे आता अनेक जुनी गाणी ही रिमिक्स होत आहेत त्याबरोबरच काही गाणी ही सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा डान्स करून प्रसिद्ध होतात. सोशल मीडियावर अनेक नवीन नवीन व्हिडिओज येतात पण त्यामध्ये प्रत्येकजण दुसऱ्यांपेक्षा नवीन काहीतरी करावे हे बघत असतो. असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहू वाटेल. ‘छबिदार छबी तोऱ्यात उभी’ या गाण्यावर हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सुरुवातच खूप कडक आहे आणि हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच समजेल.
तुमच्या याबद्दलच्या कमेंट्स आम्हाला नक्की सांगा. यामध्ये तीन मुली तुम्हाला डान्स करताना दिसतील. या तिघीनीही एक मॉडर्न लूक केला आहे. जीन्स वरती यांनी ब्लॉउज घालून मराठमोळा मेकअप केला आहे. यांचा डान्स सुद्धा खूप कडक आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा पाहिला तर तुम्हाला तो अजून पाहू वाटेल. तेजश्री, उन्नती आणि तन्मयी अशी यांची नावे आहेत. अशाच नवीन व्हिडिओना पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.
बघा व्हिडीओ: