Home / Uncategorized / काष्टा साडी घालून मावशीचा मनमोकळा डान्स

काष्टा साडी घालून मावशीचा मनमोकळा डान्स

लग्नाची हळद आणि डान्स ह्यांच काही तरी नातं असल्याशिवाय नाही. कारण आपण शहरामध्ये फिरकत असतो काही ठिकाणी लग्नाची हळद असते. त्याच हळदीला आता नवरा नवरी एकत्र येऊन हळद साजरी करतात. पण पूर्वी असं नसायच.पूर्वीचा काळ काहिसा वेगळा असायचा. सांगायला गेलं तर पूर्वी हळदीला नवरा मुलगा त्याच्या घरी आंबी नवरी मुलगी त्याच्या घरी.

पण आता काळ बदललेला असल्यामुळे काही वेगळी पध्द्त आली आहे. आता लग्नाची हळद असते त्या लग्नाच्या हळदीला दोघे नवरा बायको येऊन धमाल करतात. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक मंडळीही त्यात सामील असतात.आता तर नाचण्यासाठी महिलांचाही भरपूर सामावेश होत असतो. जवळ पास आता महिला या मध्ये भरपूर भाग घेताना दिसून येत आहे.

या विडिओ मध्ये हि एक महिला पिवळी काष्टा साडी नेसून तिच्या गालाला हळद लावून मनमोकळा, लोकांच्या मनात भरेल असा सुंदर प्रकारचा डान्स करत आहे.तिने काष्टा साडी घातल्यामुळे तिची सुंदरता तिची अदा आपल्याला खुलून पाहायला मिळत आहे. तिने एवढा सुंदर डान्स केला आहे हि लोकांची नजर तिच्यावरून हटत नाही. या वरून तुम्हि कल्पना करू शकता कि ती किती सुंदर नाचत असेल.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.