Breaking News
Home / बातम्या / ओसामा ची भाची दिसते खूप सुंदर, काय म्हणाली पहा

ओसामा ची भाची दिसते खूप सुंदर, काय म्हणाली पहा

अलकायद्याचा प्रमुख आणि जगातला सर्वांत खत र नाक आतं-कवादी म्हणजे ओसामा बिन लादेन. त्याच्या भाचीने अस सांगितले आहे की जर डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक हरले तर पुन्हा एकदा ९/११ सारखा ह-ल्ला करण्यात येईल. ओसामाच्या पुतणीने म्हणजेच नूर बिन लादेनने हे वाक्य ट्रम्पच्या समर्थनामध्ये बोलले आहे.

ती अस बोलली आहे की, अमेरिकेची सुरक्षा फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्पच करू शकतात. तिने एक मुलाखतीत बोलले पण आहे की अमेरिकेला वामपंथी सरकारची गरज नाही. तिने बिडेनवर निशाणा साधून म्हणाली की बिडेन सरकार जर निवडून आली तर नसलीय भेदभावला प्रोत्साहन मिळेल. ते अमेरिकेची सुरक्षा नाही करू शकत.

या कामासाठी डोनाल्ड ट्रम्पच बरोबर आहेत. नूर बोलली की याआधी ओबामांची सरकार होती. त्यावेळी ओबामा आणि बिडेन हे दोघेही सरकार नीट नाही चालवू शकले. त्यावेळी हे दोघेही मिळून एक वामपंथी सरकार चालवत होते. त्यांच्याच काळात ISIS चा पूर्ण जगात विस्तार झाला. तिच्या काकांच्या अपमानामुळे तिने तिचे नाव नूर बिन लादिन करून घेतले.

ती ट्रम्पचे समर्थन करते कारण तिला वाटते की ट्रम्प ने बाहेरच्या धो-क्यां-पासून अमेरिकेचे रक्षण केले आहे. ट्रम्पला पुन्हा एकदा निवडणूक जिंकलायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगातल्या खत-रनाक अशा आतंकवादीला म्हणजे ओसामा बिन लादेनला ओबामांच्या सरकारने मा-रले होते. त्यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर बिडेन होते.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *