Home / कलाकार / आयएस ची एंट्री पाहून अंगावर काटा येईल

आयएस ची एंट्री पाहून अंगावर काटा येईल

आपल्या महाराष्ट्रातील आमदार,कजदार,मुख्यमंत्री एवढाच काय तर सरपंच किंवा उपसरपंचांची देखील एन्ट्री आपण पाहात असतो त्यांची एन्ट्री पाहून आपली छातीही रुबाबाने फुगते. आपल्याला अभिमान वाटतो किंवा आपल्याला वेगळं फिलिंग येत. पण तुम्ही कधी आई ये एस ची एन्ट्री कधी बाहुली आहे का. नाही ना? तर हा विडिओ एकदा पहा मग कळेल.

या विडिओ मध्ये हा आई ए एस फॉर्च्युनर या गाडी म्हून एकदम रुबाब मध्ये सर्व लोकांमध्ये एन्ट्री करताना दिसून येत आहे. यांची हि एकदा एन्ट्री पहा तुम्हाला हि अभिमान वाटेल कारण आत्ता पर्यंत हा विडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांचना हि खूप अभिमान वाट्ताना दिसून येत आहे. आई ए एस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा. हा त्यांचा अर्थ होतो.

जर यांची फक्त एन्ट्री पाहूनच एवढा अभिमान वाटत असेल तर ते बनल्यावर किती गर्व वाटेल. याच्या इंटऱ्या मध्ये त्यांच्या बॉडीगार्द्य च्य गाड्या त्यांचे नकारांच्या गाड्या आणि पूर्ण त्यांच्या बंदोबस्ता साठी पोलीस यावरून तुम्ह कारलपणा करू शकता कि आई ए एस म्हणजे भारतीय प्रशासकीय अधिकारी याला किती मान आहे. त्याला किती स्कॉप आहे.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.