Home / कलाकार / आदिवासी मुलींचा टिपऱ्या घेऊन गरबा

आदिवासी मुलींचा टिपऱ्या घेऊन गरबा

मित्रानो लाखो वर्षयांपूर्वी सगळेच आदिवासी होते असे म्हणायला हरकत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. आता शिक्षण आणि आरोग्य या दोन गरजा मूलभूत गरजांमध्ये येतात. आता एकूण पाच मूलभूत गरजा माणसाच्या आहेत. माणसाने खूप प्रगती आजवर केली आणि अजून देखील करीत आहे. तुम्हाला माणसाची प्रगती दिसून आलीच असेल.

माणसाने प्रगती केली मात्र जाती व्यवस्थेमध्ये तो मागेच राहिला असे म्हणायला हरकत नाही. आज माणूस चंद्रावर जाऊन आला पण जातीव्यवस्था कमी नाही झाली. अजून देखील लोक जातीमध्ये भेदभाव करतात. सर्व धर्म संभव म्हणत असले तरी देखील खऱ्या आयुष्यात त्याचा वापर होत नाही. लव्ह मॅरेज करणारेच जातीव्यवस्था न पाहून लग्न करताना दिसतात.

आज आपण अश्याच एका जातीचा गरबा डान्स पाहणार आहोत. आदिवासी मुलींनी आजचा गरबा खेळला आहे. हातामध्ये दांडिया म्हणजेच टिपऱ्या त्यांनी घेतल्या आहेत. गाणी सुरु आहेत आणि त्याच्या तालावर त्या नाचताना दिसत आहेत. गरबा पाहून मन हरपून जाते. सर्वांच्या एकसारख्या स्टेप्स पाहून पाहताच राहावेसे वाटते. तुम्हाला आजचा गरबा नक्की आवडला असेल.

बघा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.