आग ताई इतकी नको रडूस झाले रडून हाल

आग ताई इतकी नको रडूस झाले रडून हाल

युट्युब वर आज करोडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्यामध्येही तुम्ही किती व्हिडिओज हे चांगले पाहता हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, गाणे लागले की जवळपास सर्वांनाच ते गुणगुनावे किंवा त्यावर ठेका धरून नाचावे असे वाटते. त्यातही ते गाणे डॉल्बीवरती वाजत असेल तर त्यावर ठेका का आपसूकच धरला जातो. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही नाचावे असे वाटेल.

या व्हिडिओतील हे गाणे आहे जुनेच परंतु त्याला नवीन पद्धतीने सादर करण्यात आले आहे आणि हा व्हिडिओ खूप प्रसिद्धही होत आहे. ‘माझ्या डोळ्यातील काजल ले गया रे’ या गाण्यावर इथे डान्स केला आहे. विडिओ तुम्ही पाहिलात तर त्याला अजून अजून पाहावे असा आहे. यामध्ये पाच मुली डान्स करत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी पाहाल तर त्यांचे डान्स प्रशिक्षक सुद्धा त्या मुलींबरोबर नाचत आहेत. हे गाणे जसे नवीन पद्धतीने एडिट करून सादर केले आहे त्याप्रमाणेच या मुलींचा पोशाख सुद्धा आहे.

मुलींनी मॉडर्न पद्धतीच्या साड्या घातल्या आहेत आणि जर तुम्ही नीट पाहिले तर त्यांनी त्यावर चप्पल नाही तर बूट घातले आहेत. त्यांच्या या मॉडर्न लुकमुळे व्हिडिओला अजूनच शोभा आली आहे. हे गाणे अनिकेत गायकवाड यांनी कोरिओग्राफ केले आहे तर हे सर्वजण रायसिंग स्टार अकॅडमी पुणे इथे डान्स शिकत आहेत. तर मग तुम्हाला या मुलींचा डान्स कसा वाटला? यामधील कोणत्या मुलीचा डान्स तुम्हाला जास्त आवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.

सध्याचे लग्नसमारंभ हे खूपच करमणुकीचे असतात. बऱ्याच लग्नांमध्ये अनेक छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे नवरी किंवा नवरा डान्स करतात तर कुठे नवरा-नवरीसाठी आलेले पाहुणे डान्स करतात तर काहीजण हौस म्हणून बाहेरून डान्स करण्यासाठी सुद्धा बोलवतात. यामुळे कार्यक्रमाला अजूनच शोभा येते. आजही तुमच्या मनोरंजनासाठी एक नवीन आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.

हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहा कारण जर तुम्ही एकदा पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला अजून पाहावा असे वाटेल, एवढा चांगला आहे. या मुलीने या व्हिडिओतील डान्स तिच्या भावाच्या लग्नात केला आहे. तिने ‘माझ्या डोळ्यातील काजल ले गया रे’ या गाण्यावर डान्स केला आहे. ती अतिशय सुंदर नाचत आहे. मयुरी गायकवाड असे तिचे नाव असून या गाण्याची कोरिओग्राफर सुद्धा तीच आहे.

तिला डान्स करायला आवडते त्यामुळे तिने स्वतः हा डान्स बसवला आहे. तिचे डान्स स्टेप्स सुद्धा तुम्ही पाहिले तर खूप चांगले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव या गाण्याला अजूनच शोभा देतात. तिने काळ्या रंगाचा घागरा घालून डान्स केला आहे. तुम्हीही मयुरीचा हा व्हिडीओ नक्की पाहा आणि नेहमीप्रमाणेच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका.

बघा व्हिडीओ:

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *