सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट होत राहतात आणि त्याबरोबरच काही ठिकाणी डान्स केला जातो. वेगळ्या वेगळ्या डान्स प्रकारांवर व्हिडिओ बनवला जातो आणि त्याबरोबरच इतरांपेक्षा वेगळी काहीतरी वेशभूषा सुध्दा केली जाते. हटके मेकअप केला जातो जेणेकरून बघणाऱ्याला चांगले आणि नवीन काहीतरी वाटावे. इथेही आज असाच काहीसा नवीन वाटणारा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो इतर व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे.
यामध्ये तीन मुली ‘हीचकी‘ या गाण्यावर डान्स करत आहेत. यांनी थोडासा वेगळा लूक केला आहे. तुम्ही पाहू शकता की, तिघींनी सुध्दा जीन्स आणि ब्लाऊज घालून त्यावर ओढणी घेतली आहे. त्याबरोबरच मराठी स्टायल मेकअप केला आहे. इथे या मुलींनी महाराष्ट्राचा प्रसिध्द नृत्यप्रकार लावणी आणि बॉलीवूड डान्स मिक्स करून हा व्हिडिओ बनवला आहे. खूप छान असे व्हिडिओ एडिटिंग सुध्दा केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहाल. हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा लावणी हा नृत्यप्रकार तुम्ही पाहिलाच असेल. सोशल मीडियावर त्यासाठीचे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पण आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे तो पाहून तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पुन्हापुन्हा पाहाल. व्हिडिओ बघून झाल्यावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नकात.
‘मैं कोल्हापूर से आयी हुं‘ या गाण्यावर हा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. हे गाणे जरी हिंदी असले तरी त्यावर या मराठी लावणी नृत्यप्रकाराने शोभा आणली आहे. श्रुती रिंगे असे व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या मुलीचे नाव आहे. अत्यंत सुंदर अशी दिसणारी ही मुलगी आहे आणि तिचा डान्स सुध्दा तिच्या प्रमाणेच सुंदर आहे.
तिच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही पाहिले तर खूप सुंदर असे हावभाव ती देत आहे. प्रत्येक डान्स स्टेप ही बघण्यासारखी आहे. तिचा डान्स खरच खूप कौतुक करण्यासारखा आहे. लाल रंगाची ती काष्टा साडी खूप सुंदर दिसत आहे आणि त्याबरोबर तिचा केलेला तो मेकअप सुध्दा. तुम्हाला सुध्दा हा डान्स एकदा पाहून मन नाही ना भरले?? व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ: